लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
नाशिकमधून अद्याप ७९ बसेस मजूरांना घेऊन रवाना - Marathi News | 79 buses still carrying laborers from Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधून अद्याप ७९ बसेस मजूरांना घेऊन रवाना

शहरात कसारा घाटातून मुंबईतील परप्रांतीय मजूरांचे जत्थे पायी प्रवास करत दाखल होत होते. सरकारने मोफत एसटीची सेवा मजूरांसाठी राज्याच्या सीमेपर्यंत उपलब्ध करून दिली ...

CoronaVirus News: कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यासंदर्भात राज्यात नवीन नियमावली जाहीर - Marathi News | CoronaVirus News: State goverment announces newrevised discharge policy of Corona patients mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यासंदर्भात राज्यात नवीन नियमावली जाहीर

राज्यातही कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यासंदर्भात नवे नियम लागू करण्यात आले आहेत.  ...

१०० कोविड केंद्रावर प्रत्येकी दोन; याप्रमाणे २०० रुग्णवाहिकांचे नियोजन करा - Marathi News | Two each at 100 covid centers; Plan 200 ambulances like this | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१०० कोविड केंद्रावर प्रत्येकी दोन; याप्रमाणे २०० रुग्णवाहिकांचे नियोजन करा

महापालिकेच्या सर्व २४ विभाग कार्यालयांना भेटी देऊन तेथील कामाचा प्रत्यक्षपणे आढावा घेणार असल्याचे मुंबई महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी आढावा बैठकीदरम्यान सूचित केले आहे. ...

CoronaVirus News : "नाशिक से गाडी जा रही है"; 'या' अफवांमुळे कसारा घाट जाम - Marathi News | CoronaVirus News :Kasara Ghat traffic jammed due to rumors vrd | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News : "नाशिक से गाडी जा रही है"; 'या' अफवांमुळे कसारा घाट जाम

उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशला जाण्यासाठी  नाशिकहून रेल्वे व बस सेवा सुरू आहे, तुम्ही घरं रिकामी करून लगेच नाशिकला जा, असं सांगितलं जात आहे. ...

कसारामार्गे नाशिमधून परप्रांतीय मजूरांचा पायी प्रवास सुरूच - Marathi News | Foreign workers continue their journey from Nashik via Kasara | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कसारामार्गे नाशिमधून परप्रांतीय मजूरांचा पायी प्रवास सुरूच

कोरोना आजाराचा वाढता प्रादूर्भाव आणि केंद्र व राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन यामुळे मेटाकुटीला आलेल्या परप्रांतीय मजुरांनी पायी प्रवास करण्यास सुरूवात केली आहे. ...

CoronaVirus News: परप्रांतीय गावी जात असल्याने लॉकडाऊन ही मराठी तरुणांसाठी सुवर्णसंधी; मनसे अजेंडा राबवणार - Marathi News | CoronaVirus News: Lockdown is a golden opportunity for Marathi by mns vrd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: परप्रांतीय गावी जात असल्याने लॉकडाऊन ही मराठी तरुणांसाठी सुवर्णसंधी; मनसे अजेंडा राबवणार

मराठी तरुणांकडून विविध कामांसाठी अर्ज मागविण्यास मनसेच्या कामगार सेनेकडून आवाहन करण्यात आले आहे. ...

CoronaVirus News : वर्ध्यात आढळले दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; प्रशासनात खळबळ - Marathi News | CoronaVirus News : Two corona positive patients found in Wardha vrd | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :CoronaVirus News : वर्ध्यात आढळले दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; प्रशासनात खळबळ

एकाच दिवशी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आल्याची माहिती पुढे आल्याने दिवसरात्र प्रभावी उपाययोजना करणा-या प्रशासनात खळबळ उडाली आहे. ...

CoronaVirus News : कोरोनाचे थैमान! ग्रीन झोन होत आहेत रेड झोन?; 'या' जिल्ह्यांत नवे रुग्ण - Marathi News | CoronaVirus Marathi News 283 covid 19 infected in 20 green districts SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोनाचे थैमान! ग्रीन झोन होत आहेत रेड झोन?; 'या' जिल्ह्यांत नवे रुग्ण

CoronaVirus Marathi News and Live Updates: वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. ...