लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Corona Vaccination : आदित्य कॉलेज बोगस लसीकरण; एफआयआर दाखल - Marathi News | Corona Vaccination: Aditya College bogus vaccination; FIR filed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccination : आदित्य कॉलेज बोगस लसीकरण; एफआयआर दाखल

Corona Vaccination : कांदिवलीच्या हिरानंदानी हेरिटेज सोसायटीतील लसीकरण घोटाळ्यात गुप्ता व सिंग यांची नावे आहेत. जे सध्या कांदिवली पोलिसांच्या ताब्यात आहेत. ...

Delta Plus Variant: कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिअंटमुळे तिसरी लाट येण्याचा कोणताही पुरावा नाही; तज्ज्ञांचा दावा - Marathi News | delta plus will not cause third wave of corona epidemic no evidence found expert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delta Plus Variant: कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिअंटमुळे तिसरी लाट येण्याचा कोणताही पुरावा नाही; तज्ज्ञांचा दावा

कोरोना प्रादुर्भावाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असली तरी ती कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिअंटमुळे येईल याबाबतचा कोणताही पुरावा नसल्याचं वैज्ञानिकांनी म्हटंल आहे. ...

अनलॉक विसरा, पुन्हा कडक निर्बंध? Maharashtra Lockdown Updates | Coronavirus Cases In Maharashtra - Marathi News | Forget unlock, strict restrictions again? Maharashtra Lockdown Updates | Coronavirus Cases In Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :अनलॉक विसरा, पुन्हा कडक निर्बंध? Maharashtra Lockdown Updates | Coronavirus Cases In Maharashtra

...

CoronaVirus Updates: देशात नव्या ५४ हजार ०६९ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या - Marathi News | Record of 54 thousand 069 new corona casese in india; What is the current situation in the maharashtra ?, know | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Updates: देशात नव्या ५४ हजार ०६९ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

CoronaVirus Updates: गेल्या २४ तासांत कोरोनामुळे १३२१ जणांचा मृत्यू नोंदविण्यात आले. ...

दिलासा! मुंबईतील डेल्टा प्लस विषाणूचे दाेन्ही रुग्ण झाले कोरोनामुक्त; सध्या एकही रुग्ण नाही - Marathi News | Delta Plus virus patients in Mumbai also became corona free pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिलासा! मुंबईतील डेल्टा प्लस विषाणूचे दाेन्ही रुग्ण झाले कोरोनामुक्त; सध्या एकही रुग्ण नाही

सध्या एकही रुग्ण नाही; पालिका प्रशासनाची माहिती ...

सलाईन गार्गल चाचणीसाठी अनेक शहरात लॅब सज्ज - Marathi News | Labs in many cities ready for saline gargle testing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सलाईन गार्गल चाचणीसाठी अनेक शहरात लॅब सज्ज

Nagpur News सलाईन गार्गल (गुळणी) द्वारे काेराेनाची चाचणी करण्याचे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (निरी) ने विकसित केलेल्या पद्धतीने टेस्ट सुरू करण्यासाठी अनेक शहरातील यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. ...

Coronavirus Mumbai Updates : करून दाखवलं! मुंबईकरांना मोठा दिलासा; धारावीत तिसऱ्यांदा शून्य रुग्ण - Marathi News | Coronavirus Mumbai Updates Dharavi records zero cases for third time in June | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus Mumbai Updates : करून दाखवलं! मुंबईकरांना मोठा दिलासा; धारावीत तिसऱ्यांदा शून्य रुग्ण

Coronavirus Mumbai Updates : दुसऱ्या लाटेनंतर आता तिसऱ्यांदा धारावीमध्ये शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. ...

पुणेकरांनो वेळीच सावरा! जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या पुन्हा वाढतेय - Marathi News | The number of corona patients in Pune district is increasing again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनो वेळीच सावरा! जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या पुन्हा वाढतेय

महापालिका आणि नगरपालिका हद्दीत वाढताहेत रुग्ण ...