लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus Mumbai Updates : कोरोनाच्या संकटात मुंबईकरांना मोठा दिलासा; 50 टक्के लहान मुलांमध्ये आढळल्या अँटीबॉडीज - Marathi News | Coronavirus Mumbai Updates 50% of Mumbai Children Have Covid Antibodies, Says BMC After Sero Survey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus Mumbai Updates : कोरोनाच्या संकटात मुंबईकरांना मोठा दिलासा; 50 टक्के लहान मुलांमध्ये आढळल्या अँटीबॉडीज

CoronaVirus Marathi News and Live Updates: तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने पालिकेने १ एप्रिल ते १५ जून २०२१ या काळात लहान मुलांचे सेरो सर्वेक्षण केले होते. ...

Corona Vaccination: महावितरण: ८० टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण - Marathi News | 80 percent corona vaccination completed in mahavitaran | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccination: महावितरण: ८० टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण

Corona Vaccination: महावितरणने कोविड प्रतिबंधक लसीकरणाला वेग दिला असून आतापर्यंत एकूण ७९.४ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. ...

Coronavirus: खेडमध्ये पाच लहान मुले कोरोनाबाधित - Marathi News | khed reports five children coronavirus infected | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: खेडमध्ये पाच लहान मुले कोरोनाबाधित

खेड तालुक्यातील सुसेरी गावात २ ते १४ वयोगटातील ५ लहान मुले कोरोना बाधित झाल्याचा प्रकार शनिवारी रात्री उघडकीला आला. ...

इचलकरंजी : दुकानं बंद करण्यास सांगितल्यानं व्यापारी, नगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये वाद - Marathi News | Ichalkaranji Dispute between traders and municipal employees over asking to close shops coronavirus third wave | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इचलकरंजी : दुकानं बंद करण्यास सांगितल्यानं व्यापारी, नगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये वाद

Coronavirus : नगरपालिका कर्मचाऱ्यांनी दुकानं बंद ठेवण्यास सांगितलं. वादामुळे काही काळ तणावाचं वातावरण. ...

Restrictions in Maharashtra: महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरिएंटनं वाढलं टेन्शन; जाणून घ्या, कडक निर्बंधांचे नवे नियम - Marathi News | Restrictions In Maharashtra: Mumbai,Thane, Pune Due To Corona Virus Delta Plus Variant Dangerous | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Restrictions in Maharashtra: महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरिएंटनं वाढलं टेन्शन; जाणून घ्या, कडक निर्बंधांचे नवे नियम

Delta Plus variant in Maharashtra: महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याने राज्य सरकारने खबरदारी घेऊन पुन्हा एकदा निर्बंध लागू केले आहेत. ...

एमएमआरडीएने २१७० खाटांचे कोविड रुग्णालय मुंबई महापालिकेकडे केले सुपूर्त  - Marathi News | MMRDA hands over 2170-bed Kovid Hospital to Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमएमआरडीएने २१७० खाटांचे कोविड रुग्णालय मुंबई महापालिकेकडे केले सुपूर्त 

राज्य सरकारच्या निर्देशानुसार हे पाऊल उचलले गेले आहे. ...

CoronaVirus Updates: देशात नव्या ४६ हजार १४८ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या - Marathi News | CoronaVirus Updates: 46,148 new corona infections registered in the india; What is the current situation in the maharashtra ? lets know | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Updates: देशात नव्या ४६ हजार १४८ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

CoronaVirus Updates: गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ९७९ जणांचा मृत्यू नोंदविण्यात आले. ...

Coronavirus : महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणार्‍यांची रॅपिड टेस्ट; कर्नाटक सरकारनं केली सुरूवात - Marathi News | Coronavirus Rapid test for those entering Karnataka from Maharashtra started by the state government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणार्‍यांची रॅपिड टेस्ट; कर्नाटक सरकारनं केली सुरूवात

Coronavirus Update : रविवारपासून करण्यात आली सुरूवात. खबरदारीचा उपाय म्हणून प्रवाशांची अँटीजेन चाचणी. ...