संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Coronavirus Mumbai Updates : एकदा लसीकरण करून त्या रिकाम्या बाटलीत पुन्हा पाणी भरून किंवा ग्लुकोज भरून ते लसीकरणासाठी वापरले जात असल्याचे उजेडात आले आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : कांदिवली येथील सोसायटीमध्ये बोगस लसीकरण झाल्याचे गेल्या महिन्यात उजेडात आले. त्यानंतर मुंबईत आणखी दहा ठिकाणी असे बनावट लसीकरणाचे प्रकार उघडकीस आले आहेत. ...
Coronavirus Mumbai Updates : वरळीतील नेहरू सायन्स सेंटर, बांद्रा भाभा, राजावाडी, कूपर आणि कस्तुरबा या पालिकेच्या पाच रुग्णालयांत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. ...
KDMC Covid Center : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्याच कोविड सेंटरमधील स्वच्छतागृहात कचऱ्याच्या पिशव्या ठेवल्या जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आलं आहे. ...
sant dnyaneshwar maharaj palkhi sohala: आळंदी देवस्थान व आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून प्रस्थान सोहळ्यासाठी निमंत्रित केलेल्या वारकरी, मानकरी, टाळकरी, गावकरी आदींची दोन दिवस कोविड - १९ ची चाचणी करण्यात आली आहे. ...