संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
उपचाराधीन रुग्णांची संख्या ४,५८, ७२७ असून, देशात आतापर्यंत ४,०५,९३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांच्या संख्येत उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण १.४९ टक्के, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१९ टक्के आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मंत्र्यांच्या बैठकीत आणि शुक्रवारी ऑक्सिजन प्रकल्पांचा आढावा घेताना लोक मास्क न वापरता ज्या पद्धतीने गर्दी करीत आहेत, याविषयी चिंता व्यक्त केली. ...
Mumbai Local Train: ज्यांनी दोन डोस घेतलेत त्यांच्यासाठी काही सवलती देण्याचा विचार सुरू आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी म्हटले आहे. ...
Corona vaccination in Mumbai: कोविड प्रतिबंधक लसींचा साठा उपलब्ध न झाल्याने सलग दुसऱ्या दिवशी लसीकरण मोहीम बंद ठेवण्यात येणार आहे. सरकारी आणि पालिका केंद्रांवर शनिवारी देखील लसीकरण होणार नाही ...
Coronavirus In Thane: ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ४७९ ने वाढली असून १४ जणांचा शुक्रवारी मृत्यू झाला. जिल्ह्यात आजपर्यंत पाच लाख ३६ हजार ९२८ रुग्णांची व दहा हजार ८०३ मृतांची नोंद करण्यात आली आहे. ...
Mumbai Suburban Railway: कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवेत समाविष्ट असलेल्या नागरिकांनाच राज्य शासनाने रेल्वेमधून प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. तरीही अत्यावश्यक सेवेत नसणारे काही प्रवासी नियमभंग करून लोकलमधून प्रवास करत आहेत. (सर्व छायाचित्रे: ...
Coronavirus: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशात अद्यापही कोरोनाची दुसरी लाट कायम असून, सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि केरळमध्ये असल्याचे स्पष्ट केले आहे. ...