संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Coronavirus In Maharashtra: वाढत्या कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीची अंमलबजावणी १० जानेवारीपासून होणार आहे. ...
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि लहान मुलांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी एमएमआर क्षेत्रातील सर्व महानगरपालिका आयुक्तांना दिल्या. ...
सध्या देशात सुमारे 40 ते 45 टक्के रुग्ण रोजच्या रोज वाढताना दिसत आहेत. आता या लाटेचा पीक आल्यानंतर देशात 24 तासांत किती रुग्ण आढळू शकतात? यासंदर्भात जगभरातील संस्था आणि तज्ज्ञ अंदाज लावत आहेत. ...
Maharashtra Corona Updates: राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा आकडा वाढत असला तरी एक मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्यात आज दिवसभरात ४०,९२५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. ...
Nagpur News शुक्रवारी दैनंदिन रुग्णसंख्येने आठ महिन्यांतील उच्चांक गाठत ६९८ पोहचली. विशेष म्हणजे, शुक्रवारी शारजाहून नागपुरात आलेल्या विमानातील ९४ पैकी १५ प्रवासी पॉझिटिव्ह आले आहेत. ...