लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
डेल्टा प्लस व्हेरियंट ही कोरोनाची तिसरी लाट ठरू नये! इंटरनल मेडिसिन एक्स्पर्ट डॉ. तुषार राणे यांचे मत - Marathi News | The Delta Plus variant should not be the third wave of the Corona Internal Medicine Expert Dr. Tushar Rane Opinion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डेल्टा प्लस व्हेरियंट ही कोरोनाची तिसरी लाट ठरू नये! इंटरनल मेडिसिन एक्स्पर्ट डॉ. तुषार राणे यांचे मत

डेल्टा हा कोरोना विषाणूचा जनुकीय बदल झाल्यामुळे तयार झालेला प्रकार आहे. ...

पत्नीला कोरोना लस देण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या पतीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - Marathi News | Man died of a heart attack while standing in a Corona Vaccination queue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पत्नीला कोरोना लस देण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या पतीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

शहापुरातील गुजराथीनगर येथे राहणारे जगदीश शेट्टी (५१) हे गुरुवारी सकाळी ७च्या सुमारास शहापूर उपजिल्हा रुग्णालयात पत्नीला लस मिळावी यासाठी रांगेत उभे होते. रांगेत उभे असताना ते अचानक खाली कोसळले. ...

Coronavirus Vaccination : कल्याण डोंबिवलीत उद्याही लसीकरण बंदच  - Marathi News | no Coronavirus Vaccination in Kalyan Dombivali tomorrow | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :Coronavirus Vaccination : कल्याण डोंबिवलीत उद्याही लसीकरण बंदच 

Coronavirus Vaccination : बुधवार आणि गुरुवारीही बंद होतं लसीकरण केंद्र. ...

संभाव्य तिसऱ्या लाटेतही उद्योगचक्र सुरूच ठेवा, मुख्यमंत्र्यांचे यंत्रणेला आदेश - Marathi News | Continue the industry cycle even in the third possible wave CM Uddhav thackeray orders the system | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संभाव्य तिसऱ्या लाटेतही उद्योगचक्र सुरूच ठेवा, मुख्यमंत्र्यांचे यंत्रणेला आदेश

विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्र्यांनी घेतली. ...

पैशांसाठी २ दिवस मृत रुग्णावर उपचार; सांगलीमधील धक्कादायक प्रकार - Marathi News | 2 days treatment on a dead patient for money; Shocking type in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पैशांसाठी २ दिवस मृत रुग्णावर उपचार; सांगलीमधील धक्कादायक प्रकार

कासेगाव येथील आचारी काम करणाऱ्या सलीम हमीद शेख यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. ...

Coronavirus: राज्यात ९ हजार ५५८ नवे कोरोनाबाधित रुग्ण; मुंबईचा रुग्णदुपटीचा कालावधी ८४४ दिवसांवर  - Marathi News | maharashtra reports 9558 new corona cases and 147 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: राज्यात ९ हजार ५५८ नवे कोरोनाबाधित रुग्ण; मुंबईचा रुग्णदुपटीचा कालावधी ८४४ दिवसांवर 

Coronavirus: नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. ...

महाराष्ट्रात 15 जिल्ह्यांत रोज शंभरावर रुग्ण, १७ राज्यांत ७३ जिल्ह्यांत संसर्ग दर १०% पेक्षा जास्त - Marathi News | In Maharashtra, over 100 patients per day in 15 districts, in 73 districts in 17 states, the infection rate is more than 10% | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रात 15 जिल्ह्यांत रोज शंभरावर रुग्ण, १७ राज्यांत ७३ जिल्ह्यांत संसर्ग दर १०% पेक्षा जास्त

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार १४ राज्यांतील या जिल्ह्यांत दररोज शंभराहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. ...

दादर - माहीम - धारावी परिसरात कोरोना शून्यावर  - Marathi News | Dadar Mahim Dharavi area Corona free | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादर - माहीम - धारावी परिसरात कोरोना शून्यावर 

जी उत्तर विभागातील दादर, माहीम, धारावी भागांमध्ये कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणण्यात पालिकेला यश आले आहे. ...