लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Corona vaccination: मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी लसीकरण बंद, पालिका, सरकारी केंद्रांमध्ये शनिवारी लस नाही - Marathi News | Corona vaccination: Vaccination closed for second day in a row in Mumbai, no vaccine on Saturday in municipal, government centers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona vaccination: मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी लसीकरण बंद, पालिका, सरकारी केंद्रांमध्ये शनिवारी लस नाही

Corona vaccination in Mumbai: कोविड प्रतिबंधक लसींचा साठा उपलब्ध न झाल्याने सलग दुसऱ्या दिवशी लसीकरण मोहीम बंद ठेवण्यात येणार आहे. सरकारी आणि पालिका  केंद्रांवर शनिवारी देखील लसीकरण होणार नाही ...

Coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ४७९ रुग्ण वाढीसह १४ जणांचा मृत्यू - Marathi News | Coronavirus: In Thane district, 14 people died with 479 cases of corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ४७९ रुग्ण वाढीसह १४ जणांचा मृत्यू

Coronavirus In Thane: ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ४७९ ने वाढली असून १४ जणांचा शुक्रवारी मृत्यू झाला. जिल्ह्यात आजपर्यंत पाच लाख ३६ हजार ९२८ रुग्णांची व दहा हजार ८०३ मृतांची नोंद करण्यात आली आहे. ...

Coronavirus: चिंतेत भर! देशात अद्याप कोरोनाची दुसरी लाट कायम; महाराष्ट्र, केरळमध्ये ५३ टक्के रुग्ण  - Marathi News | union health ministry says we need to continue to take all precautions over coronavirus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: चिंतेत भर! देशात अद्याप कोरोनाची दुसरी लाट कायम; महाराष्ट्र, केरळमध्ये ५३ टक्के रुग्ण 

Coronavirus: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशात अद्यापही कोरोनाची दुसरी लाट कायम असून, सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि केरळमध्ये असल्याचे स्पष्ट केले आहे. ...

SC-ST उद्योजकांना आर्थिक पॅकेज जाहीर करावे; डिक्कीची उद्योगमंत्री सुभाष देसाईंकडे मागणी - Marathi News | SC-ST should announce financial package to entrepreneurs; demand to Industry Minister Subhash Desai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :SC-ST उद्योजकांना आर्थिक पॅकेज जाहीर करावे; डिक्कीची उद्योगमंत्री सुभाष देसाईंकडे मागणी

एमआयडीसी मधील २० टक्के प्लॉट्स अनुसूचित जाती-जमातीतील उद्योजकांना मिळावेत अशी आग्रही मागणी देखील डिक्कीने यावेळी केली. ...

सप्टेंबरपर्यंत लहान मुलांना मिळू शकते कोरोना लस, जाणकारांनी दिले संकेत - Marathi News | Children may receive the corona vaccine by September | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सप्टेंबरपर्यंत लहान मुलांना मिळू शकते कोरोना लस, जाणकारांनी दिले संकेत

Covid Vaccine For Children : नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सीनचे प्रमुख डॉ. एनके अरोरा यांनी याबाबत माहिती दिली ...

कमी झोपाल, तर संसर्गाचा धोका मोठा! - Marathi News | Less sleep, the greater the risk of infection! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कमी झोपाल, तर संसर्गाचा धोका मोठा!

आपल्या शरीरामध्ये संध्याकाळी ७ वाजता आणि पहाटे ५ वाजता  IL-6 सगळ्यात उच्च पातळीवर असते. झोपेचा परिणाम या रसायनांच्या पातळीवर होतो. ...

हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकलविषयी २० हजार युवकांना मिळणार प्रशिक्षण; राज्य सरकारचा मोठा निर्णय  - Marathi News | the state government will provide training to 20000 youth for a health, CM Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकलविषयी २० हजार युवकांना मिळणार प्रशिक्षण; राज्य सरकारचा मोठा निर्णय 

Uddhav Thackeray : या योजनेतून आरोग्य क्षेत्राला कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल. हे आरोग्यदायी, निरोगी महाराष्ट्राच्या ध्येयाकडे वाटचाल करतानाचे महत्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.      ...

पुरेशा लस साठ्याअभावी आज अनेक ठिकाणी लसीकरण बंद, पालिका आणि सरकारी केंद्रात पुरवठा नाही  - Marathi News | Due to lack of adequate vaccine stocks, vaccination is closed in many places today in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुरेशा लस साठ्याअभावी आज अनेक ठिकाणी लसीकरण बंद, पालिका आणि सरकारी केंद्रात पुरवठा नाही 

मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. त्यानुसार आतापर्यंत ५९ लाख २९ हजार १९० नागरिकांनी लस घेतली आहे. ...