Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Coronavirus: राज्य सरकारने २५ जिल्ह्यांमध्ये दिलेली सवलत ही मोजून मापून टाकलेली उडी आहे. या कालावधीत आपण मास्क न घालता वाटेल तसे फिरू लागलो, तर तिसऱ्या लाटेत परिस्थिती हाताबाहेर जाईल, अशी भीती टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी ‘लोकमत’शी बोलताना ...
देशातील 8 राज्यांमध्ये संपूर्ण लॉकडाऊनसारखे निर्बंध आहेत. यांत पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, तामिळनाडू, मिझोरम, गोवा आणि पुद्दुचेरी यांचा समावेश आहे. मागील लॉकडाऊन प्रमाणेच येथे कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. (Corona Virus In India) ...
Coronavirus in Thane: राज्य शासनाने ११ जिल्हे वगळता इतर ठिकाणी ब्रेक द चेनचे नियम लागू केल्यानंतर मंगळवारी ठाणे महापालिकेनेही नवी नियमावली जाहीर केली. ...
Nagpur News कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरणाऱ्या ‘डेल्टा प्लस’ विषाणूचे निदान नागपुरातही होण्याची शक्यता आहे. याशिवाय, दोन कोटी खर्चून ‘आरटीपीसीआर’चाचणीचे नवे यंत्र खरेदी केले जाणार आहे. ...
Ulhasnagar News : इतर शहराप्रमाणे रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास शासन परवानगी देईल, अशी आशा व्यापाऱ्यांना होता. प्रत्यक्षात उल्हासनगरला तिसऱ्या स्तरात ठेऊन दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने उघडण्यास सांगण्यात आली. ...
Coronavirus: कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी किती प्रमाणात अँटिबॉडी विकसित झाल्या आहेत, याचा अंदाज सिरो सर्वेक्षणात, रक्तचाचणी मध्ये येतो का? याकडे खासदार अरविंद सावंत यांनी लक्ष वेधले होते. ...