लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus: धक्कादायक! देशात गेल्या 24 तासांत समोर आले 44 हजार नवे कोरोना बाधित, केरळ-महाराष्ट्रानं टेन्शन वाढवलं - Marathi News | Coronavirus updates India reports 44658 new cases increase in kerala and maharashtra again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: धक्कादायक! देशात गेल्या 24 तासांत समोर आले 44 हजार नवे कोरोना बाधित, केरळ-महाराष्ट्रानं टेन्शन वाढवलं

देशातील एकूण नव्या कोरोना बाधितांपैकी 36 हजारांहून अधिक नवे रुग्ण केवळ केरळ आणि महाराष्ट्रातून समोर आले आहेत. म्हणजेच देशातील 79 टक्के नवे कोरोना रुग्ण केवळ या दोन राज्यांतूनच समोर आले आहेत. ...

‘डेल्टा प्लस’चा धोका टाळण्यासाठी आता पॉझिटिव्ह रुग्णाला विलगीकरण बंधनकारक - Marathi News | Isolation is now mandatory for a positive patient to avoid the risk of Delta Plus | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘डेल्टा प्लस’चा धोका टाळण्यासाठी आता पॉझिटिव्ह रुग्णाला विलगीकरण बंधनकारक

Nagpur News यापुढे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला संस्थात्मक विलगीकरणात अथवा रुग्णालयात दाखल व्हावे लागेल. यासंदर्भात आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आदेश जारी केले आहेत. ...

Corona Vaccination: दुसऱ्या डोसला उशीर झालाय, चिंता नको! टास्क फोर्समधील तज्ज्ञांचे मत - Marathi News | Corona Vaccination: The second dose is late, don't worry! experts in the task force pdc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुसऱ्या डोसला उशीर झालाय, चिंता नको! तुमच्या फायद्याचेच आहे: टास्क फोर्स

Corona Vaccination two dose gap: दुसऱ्या डोसला विलंब झाल्यास दुष्परिणाम होणार का? पुन्हा लस घ्यावी लागणार का? असे प्रश्न मनात येत आहेत. ...

CoronaVirus: अनाथाश्रमात २२ जण कोरोनाबाधित; १५ विद्यार्थ्यांचा समावेश - Marathi News | 22 corona infected in orphanage at agripada; Including 15 students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनाथाश्रमात २२ जण कोरोनाबाधित; १५ विद्यार्थ्यांचा समावेश

सेंट जोसेफ शाळा आणि अनाथाश्रमातील दोन कर्मचाऱ्यांचा कोविड चाचणी अहवाल २३ ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आल्याने पालिकेच्या ई विभाग कार्यालयामार्फत या अनाथाश्रमातील ९५ जणांची २४ ऑगस्ट रोजी आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यापैकी २२ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळले. ...

Coronavirus: चिंतेत भर! राज्यात गेल्या २४ तासांत ५,१०८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; १५९ जणांचा मृत्यू - Marathi News | maharashtra reports 5108 new corona cases and 159 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिंतेत भर! राज्यात गेल्या २४ तासांत ५,१०८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; १५९ जणांचा मृत्यू

Coronavirus: गेल्या २४ तासांत ४ हजार ७३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले ...

कोविशील्‍ड, कोव्हॅक्सीनच्या दोन डोसमधील अंतर कमी होणार? कोविड वर्किंग ग्रुपच्या प्रमुखांनी दिली महत्वाची माहिती - Marathi News | Chairman of the Covid-19 Working Group n k arora says no proposal for change in dose interval of covishield covaxin and sputnik v | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोविशील्‍ड, कोव्हॅक्सीनच्या दोन डोसमधील अंतर कमी होणार? कोविड वर्किंग ग्रुपच्या प्रमुखांनी दिली महत्वाची माहिती

सध्या, कोव्हॅक्सीनचा पहिल्या डोस दिल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस दिला जातो. कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर 84 दिवस आहे. कोविशील्डच्या पहिल्या डोसनंतर 84 दिवसांनी दुसरा डोस दिला जातो. ...

ठाणे जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शुक्रवार, शनिवार प्राधान्याने ‌‌लसीकरण - Marathi News | thane district teachers and other staff corona virus vaccination from saturday sunday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शुक्रवार, शनिवार प्राधान्याने ‌‌लसीकरण

Coronavirus Vaccine : आरोग्य आणि शिक्षण विभागाच्या समन्वयानं शुक्रवारपासून लसीकरणास होणार प्रारंभ. ...

Corona Virus: राज्यात कोरोना लस घेतलेल्या 35 जणांना डेल्टा प्लसची लागण - Marathi News | Over a hundred Delta Plus patients in the state; 35 Patient infeced after Vaccination pdc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात कोरोना लस घेतलेल्या 35 जणांना डेल्टा प्लसची लागण

Corona Virus Delta Plus in Maharashtra: राज्यातील या १०३ रुग्णांपैकी १७ जणांचे लसीचे दोन्हीही डोस झालेले आहेत तर १८ जणांनी केवळ एक डोस घेतलेला आहे. ...