लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Maharashtra Corona Vaccination: राज्याची विक्रमी कामगिरी, दिवसभरात १२ लाख लसवंत - Marathi News | Maharashtra Corona Vaccination Record performance of the state 12 lakh covid vaccine doses were given in a day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याची विक्रमी कामगिरी, दिवसभरात १२ लाख लसवंत

राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रदीप व्यास यांनी दिली माहिती. ...

Coronavirus: चिंतेत भर! राज्यात गेल्या २४ तासांत ४,१३० नव्या रुग्णांची नोंद; २,५०६ जण कोरोनामुक्त - Marathi News | maharashtra reports 4130 new corona cases and 64 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिंतेत भर! राज्यात गेल्या २४ तासांत ४,१३० नव्या रुग्णांची नोंद; २,५०६ जण कोरोनामुक्त

Coronavirus: नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होताना पाहायला मिळत आहे. ...

मुंबई, तामिळनाडूमध्ये पॉझिटिव्हिटी रेट वाढतोय; केरळनंतर आता इतरही राज्यात लाट पसरणार का? - Marathi News | CoronaVirus : covid surge moving out of kerala tpr rises in mumbai and tamil nadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबई, तामिळनाडूमध्ये पॉझिटिव्हिटी रेट वाढतोय; केरळनंतर आता इतरही राज्यात लाट पसरणार का?

CoronaVirus : आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोना संसर्गाच्या 42,618 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर 330 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...

Coronavirus: काहीसा दिलासा! राज्यात गेल्या २४ तासांत ४,३६० रुग्ण कोरोनामुक्त; ९२ जणांचा मृत्यू - Marathi News | maharashtra reports 4313 new corona cases and 92 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काहीसा दिलासा! राज्यात गेल्या २४ तासांत ४,३६० रुग्ण कोरोनामुक्त; ९२ जणांचा मृत्यू

Coronavirus: नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. ...

Ajit Pawar: राज्यात पुन्हा सगळं बंद करण्यास भाग पाडू नका, नियम पाळा!; अजित पवारांचा रोखठोक इशारा - Marathi News | Ajit Pawar warns Dont force everything to stop again maharashtra corona cases increasing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात पुन्हा सगळं बंद करण्यास भाग पाडू नका, नियम पाळा!; अजित पवारांचा रोखठोक इशारा

Ajit Pawar: "कोरोना गायब झालाय असा गैरसमज काहींचा झालाय. पण तिसरी लाट येण्याची शक्यता आहे ही वस्तूस्थिती सर्वांनी समजून घ्यायला हवी" ...

देशातील १३ राज्यांमध्ये शाळेची घंटा वाजली; महाराष्ट्रात कधी वाजणार? - Marathi News | School bells rang in 13 states of the country; When will it be played in Maharashtra? pdc | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देशातील १३ राज्यांमध्ये शाळेची घंटा वाजली; महाराष्ट्रात कधी वाजणार?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी शिक्षकांना, पालकांना योग्य प्रशिक्षणाची गरज आहे. ...

CoronaVirus: देशात नव्या रुग्णांची दोन महिन्यांतील सर्वाधिक संख्या; केरळसह महाराष्ट्रात सर्वांत जास्त रुग्ण - Marathi News | CoronaVirus: highest number of new patients in the country in two months; Maharashtra has the highest number of patients including Kerala pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: देशात नव्या रुग्णांची दोन महिन्यांतील सर्वाधिक संख्या; केरळसह महाराष्ट्रात सर्वांत जास्त रुग्ण

देशात १ जुलै रोजी कोरोनाचे ४८,७८६ नवे रुग्ण आढळून आले होते. ...

Ganeshostav: कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर; नियम पाळून गणेशोत्सव साजरा करा - BMC - Marathi News | Ganeshostav: Corona third wave on the coming; Celebrate Ganeshotsav by following the rules - BMC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तिसरी लाट उंबरठ्यावर; नियम पाळून गणेशोत्सव साजरा करा - BMC

मंडळांनी मंडपासाठी केलेले खड्डे बुजवावेत. डेंगू, मलेरियाची साथ लक्षात घेता मंडळाच्या ठिकाणी महापालिकेने दिवसातून तीन वेळा धूर फवारणी करावी. ...