लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
दिलासादायक! कोविडच्या ३७६ रुग्णांपैकी एकही डेल्टा प्लस नाही; खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन  - Marathi News | None of the 376 patients with Covid have Delta Plus; Administration's appeal for caution | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिलासादायक! कोविडच्या ३७६ रुग्णांपैकी एकही डेल्टा प्लस नाही; खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन 

Mumbai News : पहिल्या टप्प्यातील डेल्टा बाधीत १२८ नमुन्यांपैकी ९३ नमुने हे मुंबईतील रुग्णांचे होते. ...

Coronavirus Update : राज्यात चोवीस तासांत ३,५९५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ३ हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्त - Marathi News | coronavirus update cases in maharashtra last 24 hours mumbai corona cases increased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात चोवीस तासांत ३,५९५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ३ हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्त

Coronavirus Cases Update In Maharashtra : राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांवर. ...

Corona Vaccine : मुंबईत उद्या फक्त महिलांचे लसीकरण; शासकीय, पालिका केंद्रावर पुरुषांना नाही प्रवेश - Marathi News | CoronaVirus Marathi News Only woman will get vaccine on friday in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत उद्या फक्त महिलांचे लसीकरण; शासकीय, पालिका केंद्रावर पुरुषांना नाही प्रवेश

CoronaVirus Only woman will get vaccine on friday in mumbai : मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. १८ वर्षांवरील ९५ लाख लाभार्थ्यांपैकी ७५ लाख ३७ हजार १४१ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. ...

Coronavirus Update : राज्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक; ४ हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्त - Marathi News | Coronavirus Update More coronavirus free patients in the state More than 4000 corona free | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक; ४ हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्त

Coronavirus Cases In Maharashtra : गेल्या चोवीस तासांत ४ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची कोरोनावर मात. ...

CoronaVirus Thane Updates : ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे २७८ नवे रुग्ण; ५ रुग्णांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus Thane Updates 278 new corona patients in Thane district in last 24 hours; 5 patients died | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे २७८ नवे रुग्ण; ५ रुग्णांचा मृत्यू

CoronaVirus Thane Updates : ठाणे शहर परिसरात ४६ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता १ लाख ३८ हजार १४९ झाली आहे. ...

CoronaVirus Updates: देशात नव्या २७ हजार १७६ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या - Marathi News | CoronaVirus Updates: 27 thousand 176 new corona infections registered in the india; What is the current situation in the maharashtra ?, know | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Updates: देशात नव्या २७ हजार १७६ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

कोरोनामुळे २८४ जण मृत्युमुखी पडल्याने कोरोनामृत्यूंचा एकूण आकडा ४,४३,४९७ इतका झाला असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटले आहे. ...

कोरोनाचा धोका टळलेला नसताना नर्सरी स्कूलमध्ये भरवला १२० मुलांचा वर्ग - Marathi News | When the danger of corona was not averted, a class of 120 children was filled in the nursery school | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनाचा धोका टळलेला नसताना नर्सरी स्कूलमध्ये भरवला १२० मुलांचा वर्ग

Nagpur News कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नसतानाही लहान मुलांचा जीव धोक्यात टाकून १२० मुलांचा वर्ग भरवणाऱ्या अंब्रेला नर्सरी स्कूलला मंगळवारी मनपाच्या उपद्रव शोध पथकाने (एनडीएस)१५ हजाराचा दंड ठोठावला. ...

चिंता वाढली, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लस घेतलेल्यांमध्ये दोन महिन्यांनंतर अँटीबॉडीज होतात कमी   - Marathi News | antibodies start decreasing after two months who get covishield and covaxin icmr rmrc study claims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंता वाढली, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लस घेतलेल्यांमध्ये दोन महिन्यांनंतर अँटीबॉडीज होतात कमी  

Coronavirus Vaccination : आतापर्यंत नागरिकांना 75 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत आणि या वर्षाच्या अखेरीस युवकांचे लसीकरण पूर्ण होणे अपेक्षित आहे, परंतु या दरम्यान एका अभ्यासाने (Study on Vaccine) चिंता वाढवली आहे. ...