लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus In Maharashtra: राज्यभरात गेल्या २४ तासांत २२९४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; २८ जणांचा मृत्यू - Marathi News | 2294 new corona cases recorded in the last 24 hours across the state; 28 killed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus In Maharashtra: राज्यभरात गेल्या २४ तासांत २२९४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; २८ जणांचा मृत्यू

आजपर्यंत एकूण ६४,०१,२८७ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ...

Coronavirus In Maharashtra: राज्यात आज २ हजार ४४६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू - Marathi News | Coronavirus In Maharashtra: 2 thousand 446 new coronavirus cases registered in the maharashtra today; 44 death | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus In Maharashtra: राज्यात आज २ हजार ४४६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ४४ जणांचा मृत्यू

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३२ टक्के आहे.  ...

...तर त्वरित कोरोना चाचणी करून घ्या; महापालिका प्रशासनचे मुंबईकरांना आवाहन  - Marathi News | quickly testing the corona; Municipal administration appeals to Mumbaikars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर त्वरित कोरोना चाचणी करून घ्या; महापालिका प्रशासनचे मुंबईकरांना आवाहन 

मुंबईत सध्या पाच हजार १७ सक्रिय रुग्ण आहेत. ...

"कोरोना काळात महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा, लोकांना घाबरवण्याचं केलं काम"  - Marathi News | MNS Shalini Thackeray Slams Thackeray Government Over corona virus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कोरोना काळात महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा, लोकांना घाबरवण्याचं केलं काम" 

MNS Shalini Thackeray And Thackeray Government : नागरिकांना घाबरवून ठेवायचे काम या सरकारने चांगले केले आहे अशी टीका मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाआघाडी सरकारवर केली आहे. ...

सांडपाण्यातूनही पसरला कोरोनाचा विषाणू! - Marathi News | Corona virus spread through sewage! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सांडपाण्यातूनही पसरला कोरोनाचा विषाणू!

Nagpur News ‘सीम्स’ हॉस्पिटलने केलेल्या एका अभ्यासात सांडपाण्याच्या १२०० पैकी जवळपास ७५ ते ८५ टक्के नमुन्यात कोरोनाचे विषाणू आढळून आल्याचे पुढे आले. ...

Rajesh Tope: राज्यात दसरा, दिवाळीनंतर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता; राजेश टोपेंनी दिला इशारा - Marathi News | Possibility of third wave of corona after Dussehra and Diwali in maarashtra warns Rajesh Tope | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात दसरा, दिवाळीनंतर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता; राजेश टोपेंनी दिला इशारा

Rajesh Tope On Corora Third Wave: राज्यात कोरोना रुग्णसंख्या सध्या कमी दिसत असली तरी कोरोनाचं संकट काही संपलेलं नाही. ...

CoronaVirus Updates: देशात गेल्या २४ तासांत नव्या १८ हजार ८३३ कोरोनाबाधितांची नोंद; २७८ जणांचा मृत्यू  - Marathi News | CoronaVirus Updates: 18 thousand 833 new corona infections recorded in the last 24 hours in the country; 278 death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Updates: देशात गेल्या २४ तासांत नव्या १८ हजार ८३३ कोरोनाबाधितांची नोंद; २७८ जणांचा मृत्यू 

महत्त्वाची बाब म्हणजे, २०३ दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. ...

धार्मिक स्थळे उद्यापासून खुली, प्रशासन सज्ज; नियमांचे पालन होण्यासाठी सरकारच्या अटी - Marathi News | Coronavirus: Religious places open from tomorrow, administration ready | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धार्मिक स्थळे उद्यापासून खुली; नियमांचे पालन होण्यासाठी सरकारच्या अटी

गुरुवारी १२ वाजता मंदिराने जारी केलेल्या लिंकवरून किंवा मंदिर न्यासाच्या ॲपवरून क्यूआर कोड डाऊनलोड करता येणार आहे. ...