लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Anand Mahindra, Mumbai Corona Zero Death: मुंबईच्या कोरोना लढ्याचं आनंद महिंद्रांनी केलं कौतुक, म्हणाले हा तर भावनिक क्षण! - Marathi News | Anand Mahindra appreciated Mumbais fight against covid said it was an emotional moment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या कोरोना लढ्याचं आनंद महिंद्रांनी केलं कौतुक, म्हणाले हा तर भावनिक क्षण!

Anand Mahindra, Mumbai Corona Zero Death: मुंबईकरांच्या कोरोना विरुद्धच्या (Mumbai Corona Update) लढ्यात आज एक मोठं यश आलं आहे. ...

Mumbai Corona Zero Death: मोठा दिलासा! मुंबईत गेल्या दीड वर्षात आज पहिल्यांदाच कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद नाही, पॉझिटिव्हीटी रेटही घटला - Marathi News | Mumbai records zero COVID deaths for the first time since 26th March 2020 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठा दिलासा! मुंबईत गेल्या दीड वर्षात आज पहिल्यांदाच कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद नाही

Mumbai Corona Update: कोरोना विरुद्धच्या लढात मुंबईकरांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ...

आता 'अवेअरनेस डिव्हाईस' सांगेल, "मास्क लावा, हात सॅनिटाईज करा".. सार्वजनिक ठिकाणी होणार वापर - Marathi News | Now the awareness device will say, "Wear a mask, sanitize your hands". | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता 'अवेअरनेस डिव्हाईस' सांगेल, "मास्क लावा, हात सॅनिटाईज करा".. सार्वजनिक ठिकाणी होणार वापर

Nagpur News नागपुरातील अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाने 'अवेअरनेस डिव्हाईस' तयार केले आहे. हे डिव्हाईस घरात अथवा कार्यालयात लावल्यास प्रवेश करण्यापूर्वी मास्क व्यवस्थित लावा, हात सॅनिटाईज करा असा अलर्ट देते. ...

आता १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांनाही लोकल प्रवासाची मुभा, दूरवर राहणाऱ्यांना मिळणार दिलासा - Marathi News | Now, students under the age of 18 will also get permission to travel in Local, relief to those living far away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांनाही लोकल प्रवासाची मुभा, दूरवर राहणाऱ्यांना मिळणार दिलासा

Mumbai Suburban Railway: मुंबईतील कॉलेजांमध्ये अकरावी आणि बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही लोकलप्रवासाची मुभा देण्यात आल्याने कल्याण, डोंबिवली, वसई-विरार अशा दूरच्या ठिकाणी राहणा-या विद्यार्थ्यांना आता दिलासा मिळाला आहे. ...

Mumbai Local Train Updates: मोठी बातमी! लसीचे दोन डोस घेतलेल्यांना अन् १८ वर्षाखालील सर्वांना लोकलचं तिकीट मिळणार - Marathi News | Mumbai Local Train Updates All Students Below 18 to be Allowed on Local Trains Move to Hasten Reopening of Schools Colleges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! लसीचे दोन डोस घेतलेल्यांना अन् १८ वर्षाखालील सर्वांना लोकलचं तिकीट मिळणार

Mumbai Local Train Updates: मुंबईमध्ये कोरोनाची घटती आकडेवारी लक्षात घेता कोरोना प्रतिबंधक नियमांमध्ये सूट देण्याबाबतीत सरकारनं आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. ...

Coronavirus : आता लक्ष्य शून्य मृत्यूदराचे, संसर्ग नियंत्रणात; टास्क फोर्ससमोर नवे आव्हान - Marathi News | Coronavirus: now targets zero mortality, infection control; New challenges before the task force | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता लक्ष्य शून्य मृत्यूदराचे, संसर्ग नियंत्रणात; टास्क फोर्ससमोर नवे आव्हान

Coronavirus in Maharashtra: राज्यातील कोरोना संसर्ग आता नियंत्रणात आला आहे, शिवाय निर्बंध शिथिलतेनंतरही दैनंदिन रुग्ण आणि मृत्यूसंख्या आटोक्यात असल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. ...

Coronavirus: राज्यात गेल्या २४ तासांत २,३४३ रुग्ण कोरोनामुक्त; ३५ जणांचा मृत्यू, रिकव्हरी रेट ९७.३८ टक्के - Marathi News | maharashtra reports 2384 new corona cases and 35 deaths in last 24 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात गेल्या २४ तासांत २,३४३ रुग्ण कोरोनामुक्त; ३५ जणांचा मृत्यू, रिकव्हरी रेट ९७.३८ टक्के

Coronavirus: नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसत आहे. ...

Education: पुढील बुधवारपासून चला कॉलेजला! ५० टक्के विद्यार्थी क्षमतेने भरणार वर्ग - Marathi News | Education: Let's go to college from next Wednesday! Classes to be filled with 50% student capacity | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढील बुधवारपासून चला कॉलेजला! ५० टक्के विद्यार्थी क्षमतेने भरणार वर्ग

College: लसीकरणाचे वाढते प्रमाण आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने नाट्यगृहे, चित्रपटगृहे विश्व खुले होत आहे. आता महाविद्यालये २० ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. ...