शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

नवी मुंबई : नागरी आरोग्य केंद्र ठरतेय वरदान, कोरोना नियंत्रणात महत्त्वाची भूमिका

अमरावती : अमरावती जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे द्विशतक पार

गोंदिया : गोंदिया शहरात जनता कर्फ्यूला संमिश्र प्रतिसाद

ठाणे : Coronavirus news: धक्कादायक! ठाण्यात कोरोनामुळे २४ तासांतच दोन पोलिसांचा मृत्यु

भंडारा : भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर कोरोना पॉझिटिव्ह

भंडारा : भंडारा जिल्ह्यात कोरोनाने महिलांपेक्षा पुरुषांचे मृत्यू अधिक

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात पुन्हा कोरोना स्फोट; २५९ नवीन रुग्ण

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसात 4 कोरोनाबाधितांचा मृत्यू, 56 नवीन रुग्णांची भर

नागपूर : नागपुरात कोरोनाने घेतला पुन्हा एका पोलिसाचा बळी

नागपूर : नागपुरात कोरोनाबाधितांसाठी केवळ १८५ खाटाच शिल्लक