लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
कोरोनाच्या निधीतही विदर्भावर अन्याय का? - Marathi News | vidarbha has got less amount of covid relief fund compared to other region in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनाच्या निधीतही विदर्भावर अन्याय का?

विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या वाटेला अवघा १८ टक्के निधीच आला. तर दुसरीकडे औरंगाबाद विभागात तुलनेने कमी रुग्णसंख्या असूनदेखील नागपूर विभागाच्या तुलनेत ७५ टक्के अधिक निधी वितरित करण्यात आला. ...

कोरोनाच्या निधीच्या वितरणातदेखील विदर्भावर अन्याय का? लोकप्रतिनिधींनी मौन सोडावे - Marathi News | Why is there injustice in Vidarbha even in the distribution of Corona funds? The people's representatives should break the silence | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनाच्या निधीच्या वितरणातदेखील विदर्भावर अन्याय का? लोकप्रतिनिधींनी मौन सोडावे

Nagpur News विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या वाटेला अवघा १८ टक्के निधीच आला. तर दुसरीकडे औरंगाबाद विभागात तुलनेने कमी रुग्णसंख्या असूनदेखील नागपूर विभागाच्या तुलनेत ७५ टक्के अधिक निधी वितरित करण्यात आला. ...

दिलासादायक! पुण्यातील नवीन कोरोनाबाधितांची संख्या ५०च्या आत - Marathi News | number of new corona positive cases less than 50 on monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिलासादायक! पुण्यातील नवीन कोरोनाबाधितांची संख्या ५०च्या आत

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही १०४ असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ७५ आहे ...

ZyCoV-D Vaccine: आता मुलांनाही मिळणार कोरोना लस, ‘झायकोव्ह-डी’चे एक कोटी डोस खरेदी करण्याचे केंद्राचे आदेश - Marathi News | CoronaVirus zycov-d vaccine now children will get the vaccine central government has ordered to buy one crore doses | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :आता मुलांनाही मिळणार कोरोना लस, ‘झायकोव्ह-डी’चे एक कोटी डोस खरेदी करण्याचे केंद्राचे आदेश

भारताच्या औषध नियामकाने 12 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या लोकांच्या लसीकरणासाठी मंजुरी दिलेली Zycov-D ही पहिलीच लस आहे. ...

Coronavirus In Maharashtra: पाच जिल्ह्यांत 76 टक्के सक्रिय रुग्ण; मुंबईने पुण्यालाही टाकले मागे - Marathi News | 76 per cent active corona patients in five districts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाच जिल्ह्यांत 76 टक्के सक्रिय रुग्ण; मुंबईने पुण्यालाही टाकले मागे

काेरोनाच्या ३८१९ सक्रिय रुग्णांची नोंद ...

दिलासादायक! राज्यासह देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट, लसीकरणाचा आकडा 107.70 कोटींच्या पुढे - Marathi News | number of corona patients in the country, including the state is declining, with the number of vaccinations reaching 107.70 crore | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिलासादायक! राज्यासह देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट, लसीकरणाचा आकडा 107.70 कोटींच्या पुढे

सध्या देशात सक्रिय प्रकरणांची संख्या एकूण प्रकरणांपैकी फक्त 1 टक्के आहे. ...

धारावी पॅटर्नमुळे शून्य बाधित रुग्णांचा विक्रम कायम, मात्र दादर परिसरात रुग्णसंख्येत वाढ - Marathi News | Dharavi pattern maintains record of zero affected patients, but increases in Dadar area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावी पॅटर्नमुळे शून्य बाधित रुग्णांचा विक्रम कायम, मात्र दादर परिसरात रुग्णसंख्येत वाढ

मुंबई - धारावी पॅटर्नमुळे दाट झोपडपट्टीतही अनेकवेळा शून्य बाधित रुग्णांचा विक्रम कायम आहे.  मात्र मुंबईचे मध्यवर्ती ठिकाणं असल्याने सतत ... ...

ठाणे जिल्ह्यात प्रथमच शंभरपेक्षा कमी म्हणजे ८२ रुग्ण सापडले! - Marathi News | the first time in Thane district less than 100 or 82 corona patients were found | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात प्रथमच शंभरपेक्षा कमी म्हणजे ८२ रुग्ण सापडले!

कोरोनाच्या कालावधीपासून प्रथमच  ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासात शंभरपेक्षा कमी म्हणजे ८२ रूग्ण सापडले आहेत. ...