लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Omicron Patient Found in Mumbai: डोंबिवली, पुण्यानंतर मुंबईत ओमायक्रॉनचे दोन रुग्ण सापडले; राज्यात एकूण 10 रुग्ण - Marathi News | two more Omicron Patient found in Maharashtra, Mumbai; Omicron case count on 10 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आफ्रिकेच्या मित्राला अमेरिकेतून आलेली मैत्रिण मुंबईत भेटली; दोघांनाही ओमायक्रॉनची लागण

Omicron Patients Found in Maharashtra: राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ३४ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ...

Omicron Variant : ईअर एन्डिंगपूर्वी नवीन नियमावली?; ठाकरे सरकार बैठकीनंतर घेणार महत्त्वपूर्ण निर्णय  - Marathi News | Omicron Variant New regulations before the year ending Thackeray government will take important decisions after meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईअर एन्डिंगपूर्वी नवीन नियमावली?; ठाकरे सरकार बैठकीनंतर घेणार महत्त्वपूर्ण निर्णय 

Omicron Variant : पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढलं तर त्यामुळे प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे सरकार या काही दिवसात निर्बंध  कठोर करणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे. ...

‘ओमायक्रॉन’ वेशीवर; तुम्ही लस घेतली का? - Marathi News | On the ‘omycron’ gate; Have you been vaccinated? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ओमायक्रॉन’ वेशीवर; तुम्ही लस घेतली का?

जिल्ह्यात १३ टक्के लोकांनी पहिला डोसच घेतला नाही तर, ५२ टक्के लोक अद्यापही संपूर्ण लसीकरणांपासून दूर आहेत. यामुळे संभाव्य तिसरी लाट आल्यास धोका होण्याची दाट शक्यता आहे. ...

Omicron Variant: “दोन्ही डोस घेऊनही बाधा झाली आहे; तर बूस्टर डोसबाबात केंद्राने निर्णय घ्यावा”: अजित पवार - Marathi News | ajit pawar reaction over coronavirus omicron variant and booster dose of vaccination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“दोन्ही डोस घेऊनही बाधा झाली आहे; तर बूस्टर डोसबाबात केंद्राने निर्णय घ्यावा”: अजित पवार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रशासनातील सर्वांचे यावर बारकाईने लक्ष आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. ...

शारजाह येथून आलेल्या १०० प्रवाशांचे गृहविलगीकरण - Marathi News | 100 passengers return from sharjah to nagpur send to home isolation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शारजाह येथून आलेल्या १०० प्रवाशांचे गृहविलगीकरण

शारजाहून आलेल्या १०० प्रवाशांची मनपातर्फे आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर सर्व प्रवाशांना सात दिवस गृहविलगीकरणात पाठविण्यात आले. दरम्यान, या सर्वांवर मनपाच्या आरोग्य विभागाचे लक्ष असणार आहेत. ...

विदेशवारी करून परतलेल्या सहा व्यक्तींवर प्रशासनाचा वॉच - Marathi News | Administration's watch on six persons returning from foreign travel amid corona virus and omicron | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विदेशवारी करून परतलेल्या सहा व्यक्तींवर प्रशासनाचा वॉच

विदेशवारी करून जिल्ह्यात परतलेल्यांमध्ये वर्धा शहरातील चार, हिंगणघाट येथील एक तर वर्धा शहराशेजारील नालवाडी येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. ...

Omicron News: ओमायक्रॉनचा धोका! 'त्या' ३४ जणांमुळे राज्याची धाकधूक वाढली; आरोग्य यंत्रणा अलर्टवर - Marathi News | CoronaVirus News Mumbai and rest of Maharashtra have 17 Omicron suspects each | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओमायक्रॉनचा धोका! 'त्या' ३४ जणांमुळे राज्याची धाकधूक वाढली; आरोग्य यंत्रणा अलर्टवर

Omicron News: राज्यात ओमायक्रॉनचा शिरकाव; देशात आतापर्यंत ५ जणांची नोंद ...

Omicron Variant: ओमायक्रॉनने चिंता वाढवली; अकोल्यात जमावबंदी लागू, रॅली, मोर्चा अन् आंदोलनाला बंदी - Marathi News | omicron increased anxiety; Ban Rally and agitations in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ओमायक्रॉनने चिंता वाढवली; अकोल्यात जमावबंदी लागू, रॅली, मोर्चा अन् आंदोलनाला बंदी

कोरोना विषाणू संसर्गाची नवीन प्रजाती (व्हेरिएंट) ‘ओमायक्रॉन’ आढळून आल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. ...