लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील २० महिला डॉक्टर्स कोरोनाबाधित - Marathi News | 20 female doctors from miraj medical college reported corona positive | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील २० महिला डॉक्टर्स कोरोनाबाधित

मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २० विद्यार्थिनी डॉक्टर्स कोरोनाबाधित झाल्या आहेत.   ...

विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी अनिवार्य, अन्यथा होणार कारवाई - Marathi News | all travelers come from abroad must undergo covid-19 test | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी अनिवार्य, अन्यथा होणार कारवाई

विदेशातून विमान अथवा कुठल्याही मार्गाने शहरात दाखल होणाऱ्या सर्व नागरिकांना कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. असे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत. ...

Varsha Gaikwad : राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण - Marathi News | maharashtra school education minister Varsha Gaikwad Corona positive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण

Varsha Gaikwad And Corona Virus: वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती दिली आहे. ...

नागपुरात ओमायक्रॉनचा तिसऱ्या रुग्णाची नोंद; पतीच्या अहवालाचीही प्रतिक्षा - Marathi News | Third patient registration of Omycron in Nagpur; Also waiting for husband's report | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ओमायक्रॉनचा तिसऱ्या रुग्णाची नोंद; पतीच्या अहवालाचीही प्रतिक्षा

Nagpur News ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या तिसऱ्या रुग्णांची नोंद सोमवारी नागपुरात झाली. ...

लस न घेतलेल्या व कोमॉर्बिडिटी रुग्णांसाठी कोरोनाची तिसरी लाट धोकादायक - Marathi News | The third wave of corona is dangerous for unvaccinated and comorbid patients | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लस न घेतलेल्या व कोमॉर्बिडिटी रुग्णांसाठी कोरोनाची तिसरी लाट धोकादायक

Nagpur News ‘ओमायक्रॉन’ या कोरोनाचा नव्या व्हेरिएंटमुळे तिसरी लाट आल्यास याचा सर्वाधिक धोका लसीकरण न झालेल्यांना व ‘कोमॉर्बिडिटी’ असलेल्यांना होऊ शकतो. ...

Uddhav Thackeray: राज्यात गेल्या २० दिवसांत सक्रीय रुग्णांमध्ये ५० टक्क्यांनी वाढ; उद्धव ठाकरेंनी दिले निर्देश - Marathi News | CM Uddhav Thackeray has ordered to speed up corona vaccination in all districts of the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात गेल्या २० दिवसांत सक्रीय रुग्णांमध्ये ५० टक्क्यांनी वाढ; उद्धव ठाकरेंनी दिले निर्देश

गेल्या सहा दिवसांत रुग्णांच्या संख्येत तिपटीनं वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

कोरोनामुळे नवे निर्बंध : जिल्ह्यात रात्रीची जमावबंदी लागू, कार्यक्रमातील गर्दीवर 'वॉच' - Marathi News | new guidelines in gondia district for Covid in view of Omicron spread | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कोरोनामुळे नवे निर्बंध : जिल्ह्यात रात्रीची जमावबंदी लागू, कार्यक्रमातील गर्दीवर 'वॉच'

जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात रात्री ९ ते सकाळी ६ वाजतापर्यंत पाच किंवा पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र जमता येणार नाही. २५ डिसेंबरच्या रात्रीपासूनच ही जमावबंदी पुढील आदेशापर्यंत लागू करण्यात आली आहे. ...

विधिमंडळ परिसरात कोरोनाचा उद्रेक; मंत्री के. सी. पाडवी यांच्यासह 35 जण कोरोनाबाधित - Marathi News | 35 people including Minister K. C. Padvi were tested coronavirus positive at Maharashtra legislature | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधिमंडळ परिसरात कोरोनाचा उद्रेक; मंत्री के. सी. पाडवी यांच्यासह 35 जण कोरोनाबाधित

Maharashtra : राज्यात सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. त्यासोबतच ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...