शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

महाराष्ट्र : कुंभमेळ्याहून मुंबईत परतणाऱ्यांना क्वारंटाइन करणार: किशोरी पेडणेकर

महाराष्ट्र : “आतातरी शहाणे व्हा, चितेत राजकारण जाळून टाका”; संजय राऊतांचे आवाहन

राजकारण : ...अन् एका ओळीचं पत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांनी ४५० रुपये खासदार उदयनराजेंना परत केले

नागपूर : युवा शिवकथाकार डॉ. सुमंत टेकाडे यांचे कोरोनामुळे निधन

राजकारण : मोठी बातमी : कोरोनाचा धोका वाढला, उद्धव ठाकरेंनी मोदींना दिवसभरात तीनवेळा फोन केला

राजकारण : Coronavirus: मनसे नगरसेवकाचं कौतुकास्पद कार्य; ५ दिवसांत उभारलं ४० ऑक्सिजन बेड्सचं हॉस्पिटल

कल्याण डोंबिवली : CoronaVirus Live Updates : धक्कादायक! कोरोनाने डॉक्टर पिता-पुत्राचा मृत्यू, व्हेंटिलेटर बेडसाठी रुग्णांना करावी लागतेय धावपळ 

वाशिम : वाशिम जिल्हयात आणखी  पाच जणांचा मृत्यू;   ५६९ कोरोना पॉझिटिव्ह 

वाशिम : वाशिम जिल्ह्यात आणखी सहा कोविड केअर सेंटर उभारण्याच्या हालचाली

राष्ट्रीय : coronavirus: दिलासादायक! कोरोनाची दुसरी लाट वेगाने ओसरणार, एप्रिलअखेरीत तब्बल ४० टक्के लोकांमध्ये अँटिबॉडी विकसित होणार