Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Maharashtra Corona Updates: राज्यात गेल्या सात दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्या (Covid-19) वाढत असल्याचं दिसून येत आहे. एका दिवसात कोरोना रुग्ण दुपटीनं वाढल्यामुळे राज्य सरकारची चिंता वाढली आहे. ...
Croronavirus In Maharashtra: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना लोकांकडून नियमांचे पालन होत नाही आहे, त्यामुळे रुग्णसंख्या वाढत राहिली तर महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने जाईल, अशी भीती Nawab Malik यांनी व्यक्त केली आहे. ...
३१ डिसेंबरच्या रात्री पार्टी करण्याच्या तयारीत असलेल्यांना झटका देत पार्टी व आयोजनांवर बंदी घातली आहे. जिल्हाधिकारी विमला आर. यांनी बुधवारी पार पडलेल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत जमावबंदीसह नवीन निर्बंध जारी केलेत. ...
Omicron Corona Virus Updates: कोरोना हा आरएनए विषाणू असल्याने भविष्यातही यात जनुकीय बदल होत राहणार आहेत. त्यातूनच नवनवे विषाणू येतात, त्याची तीव्रता पडताळावी लागेल, असे राज्याच्या टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी म्हटले. ...
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येनं राज्याच्या चिंतेत भर पडताना दिसत आहे. राज्यातील रुग्णवाढीत मुंबईत झपाट्यानं रुग्णवाढ होत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत २५१० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. ...
नागपुरात आज आणखी तीन ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले आहेत. या तिघांवर एम्स रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू आहे. ...