Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Coronavirus in Nagpur लसीकरणानंतरही काही रुग्ण कोविड पॉझिटिव्ह येत आहेत. यातील काहींचा सिटी स्कॅनचा स्कोर २५ पर्यंत जात आहे. अशा रुग्णांमधील विषाणूचे ‘जिनोम सिक्वेंसिंग’ करण्यासाठी नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ( ...
Coronavirus in Nagpur कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजविला आहे. त्यात मागील लाटेच्या तुलनेत या लाटेत तरुणांचे बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. धक्कादायक म्हणजे, आता मृत्यूचे प्रमाणही वाढत चालल्याने चिंता वाढली आहे. ...
Coronavirus: कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. आतापर्यंत तब्बल २३,६२६ बाधित रुग्ण सापडले आहेत. त्याचबरोबर उपचारासाठी उशिरा येत असल्याने रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण वाढले आहे. ...
Coronavirus in Mumbai : गोरेगांव येथील नेस्को मैदानावरील भव्य कोविड केंद्रातील दुसऱया टप्प्यात दीड हजार खाटा वाढविण्यात आल्या आहेत. यापैकी दोनशे खाटा सोमवारपासून कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. ...
Wardha news कोरोनाचा प्रकोप वाढताना दिसताच संसर्ग साखळी तोडण्यासाठी शासनाने १५ एप्रिलपासून राज्यात संचारबंदी लागू केली. या संचारबंदीच्या काळात रुग्णसंख्या कमी होण्याची शक्यता वर्तविली जात होती; पण या संचारबंदीच्या काळात रुग्णसंख्या दुपटीने वाढली असून ...
Chandrapur news चंद्रपूर जिल्ह्यात मागील २४ तासात ९९४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. ९७३ बाधितांची नव्याने भर पडली तर २२ बाधितांचा मृत्यू झाला आहे. ...
Bhandara news भंडारा जिल्ह्यात गत दाेन दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या कमी हाेत असल्याचे दिसत आहे. साेमवारी ५५० व्यक्तींचा अहवाल पाॅझिटिव्ह आला असून दहा जणांचा काेराेनाने मृत्यू झाला तर १०९९ व्यक्ती काेराेनामुक्त झाले आहेत. ...
आतापर्यंत राज्यात तब्बल 47,71,022 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सध्या राज्यात 6,56,870 एवढे सक्रीय रुग्ण आहेत. यापूर्वी रविवारी राज्यात (महाराष्ट्र) 51,356 नवे कोरोना बाधित समोर आले होते. तर 669 जणांचा मृत्यू झाला होता. ...