Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
CoronaVirus Marathi News and Live Updates : ठाणे महापालिका प्रशासनाने विकेंड टाळेबंदीचे कारण पुढे करीत दोन दिवस लसीकरण मोहीम बंद ठेवण्यात आले होते. ...
Corona vaccination in Mumbai : मुंबई पालिकेला मिळणारा लसींच्या साठा जवळपास बंद झाला आहे त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम मुंबईत पूर्णता थंडावली आहे. ...
फेब्रुवारी, मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह जिल्ह्यात थैमान घातले आहे. याचा प्रसार रोखण्यासाठी नागरिक शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी विविध वनस्पतींचा वापर करीत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. . ...
Indian Pest Control Association Thanks to MNS Chief Raj Thackeray: कोरोनाच्या भीतीने दिवसा-रात्री कोणत्याही वेळी सार्वजनिक आणि खासगी वास्तू, निवासी इमारती, बँका, रुग्णालय तसेच महाविद्यालयांना निर्जंतुक करण्याचं आव्हान होतं. ...
सहा जणांचे एक महिन्याचे मुळ वेतन मदत निधी म्हणून नुकतेच तालुका आरोग्य अधिकारी वसई यांना सुपूर्द केल्याची माहिती वसई तहसीलदार उज्वला भगत यांनी लोकमतला दिली. ...
BJP Leader Atul Bhatkhalkar Slams Rajesh Tope Over Corona Vaccine : भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी यावरून आता आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ...
Nagpur News शहरातील सर्व रुग्णवाहिका प्रचंड व्यस्त आहेत. घरून हॉस्पिटल शोधणे, हॉस्पिटलमध्ये पोहोचविणे, संबंधित प्रक्रिया पार पडेस्तोवर थांबून राहणे आणि पुन्हा दुसऱ्या रुग्णासाठी निघणे... अशी स्थिती सुरू आहे. ...