Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Nagpur News कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गादरम्यान नागपूर महानगरपालिकेने २५ आपली बस रुग्णवाहिका सुरू केल्या आहेत. मात्र या रुग्णवाहिकांवर सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जीव मात्र धोक्यात आला आहे. त्यांना साधी पीपीई किट किंवा ग्लोव्हज देण्याचे सौजन्यदेखील ...
CoronaVirus: कोरोनावर उपचार घेतल्यानंतर अनेकांमध्ये काळ्या बुरशीचा आजार आढळून आल्याचे पाहायला मिळत आहे. डॉ. संजय ओक यांनी यामागील कारणांचा उहापोह करत याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. ...
Coronavirus in Nagpur दुसऱ्या लाटेत पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा व गोंदिया जिल्ह्यांमध्ये १९ वर्षांपर्यंतच्या वयोगटात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून आले आहे. ...
Coronavirus in Yawatmal पांढरकवडा तालुक्यातील नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे कोरोना आता घराघरांमध्ये पोहोचला आहे. घरातील एक सदस्य पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेले इतरही सदस्य पॉझिटिव्ह येत आहेत. ...
Strict lockdown in Badlapur : बदलापूरातून कोरोना हद्दपार करण्याच्या उद्देशाने पालिका प्रशासनाने शहरात कडक लॉक डाऊन जाहीर करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न सुरू केले आहेत. ...
Coronavirus in Thane : ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येत गुरूवारी दोन हजार ३०१ रुग्णांची वाढ झाली असून ५० जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील रुग्ण संख्या आता चार लाख ८२ हजार ४९५ झाली आहे, तर मृतांची संख्या सात हजार ८८३ नोंदली आहे. ...
Corona vaccination in Mumbai : दादरमध्ये कोहिनूर वाहनतळावर ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याप्रमाणे मुंबईतील २४ विभागांमध्ये मुख्यतो मोकळ्या मैदानावर असे केंद्र सुरू करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. ...
Corona vaccination News : लसीकरणासाठी लस कमी पडत असतांना केरळने अतिशय हुशारीने प्राप्त झालेल्या 73 लाख 38 हजार 806 लसींच्या डोस मधून शून्य वेस्टज करत त्यामधून 74 लाख 26 हजार 164 व्यक्तींचे लसीकरण केले आहे. ...