Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Maharashtra Corona Updates: महाराष्ट्राच्या कोरोना लढ्याला यश येत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण आज राज्यात नव्या कोरोना रुग्णांमध्ये घट झाली आहे. ...
Mumbai Corona Updates: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना आर्थिक राजधानी मुंबईनं कोरोना रुग्णसंख्या वाढीवर नियंत्रण मिळवून दाखवलं आहे. ...
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना महाराष्ट्रानं आणि विशेषत: मुंबईनं कोरोना विरोधात केलेल्या कामाचं सुप्रीम कोर्टानं कौतुक केलं. याच पार्श्वभूमीवर बोलत असताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारवर स्तुतीसुमनं उधळली. ...
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतोय. महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांत लॉकडाऊन सुरू आहे, तर इतर अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन सदृश कडक निर्बंध लागू आहेत. कोरोना महामारीत गेल्या वर्षभरापासून फ्रंटलाइन योद्धे आपला जीव धोक्यात टाकून काम करत आहेत. ...
Corona Vaccine: कोरोनाच्या संदर्भात आभासी चित्र रंगवले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. याला आता महाविकास आघाडीकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. ...