Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
सध्या ३७ लाख ४५ हजार २३७ रुग्णांवर उपचार सुरू असून हे प्रमाण एकूण रुग्णांच्या १६.५३ टक्के आहे. कोरोनातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.३९ टक्के आहे... ...
मुंबईत नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ७९४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून ७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ३ हजार ५८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ...
केंद्राच्या वतीने कोर्टात २१८ पानांचे शपथपत्र दाखल करण्यात आले. त्यात सरकारने कोरोना संकटाशी लढण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना, धोरण तसेच लसीकरणाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. ...
कंपनीने आंध्र प्रदेश, तेलंगणा, आसाम, छत्तीसगड, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांना आतापर्यंत ‘कोव्हॅक्सिन’चा पुरवठा करण्यात आला आहे. ...
रुग्णसंख्या सकृतदर्शनी कमी दिसत असली, तरीही लॉकडाऊन काढला तर अन्य राज्ये व जिल्ह्यातील लोक मोठ्या प्रमाणात मुंबईत येतील आणि तेथून कोरोनाची साथ पुन्हा राज्यभर पसरेल, म्हणून ३१ मेपर्यंत परिस्थिती आहे तशीच ठेवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. ...