Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
भारतात देशांतर्गत उत्पादन सुरू होईपर्यंत "स्पुतनिक व्ही" लस सुरूवातीच्या काळात आयात करण्यात येणार आहे. सर्वप्रथम दीड लाख डोसची पहिली खेप १ मे रोजी दाखल झाली होती. ...
Mucormycosis: कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये काळ्या बुरशीच्या आजाराचे प्रमाण वाढताना पाहायला मिळत आहे. याच मुद्द्यावरून आता ठाकरे सरकारवर टीका करण्यात येत आहे. ...
CoronaVirus: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी हे NPA असल्याची टीका केली होती. आता या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर सध्या लॉकडाऊनची मुदत वाढविली आहे. त्यामुळे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातही पुन्हा पोलीस आयुक्त डॉ. सुरेश मेकला यांनी मनाई आदेश लागू केले आहेत. पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र येणे आणि कोणत्याही प्रकारचे शस ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब यामध्ये कोविड पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. अशा कुटुंबांची मोठी गैरसोय होत असल्याने कल्याणमधील दोन तरुण अशा नागरिकांसाठी पूढे सरसावले आहेत. ...
CoronaVirus: देशाचे सरकार रामभरोसे आहे, अशी टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली होती. याला आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...