Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Corona Virus in Latur district : सद्य:स्थितीत ५ हजार ४१७ रुग्ण उपचार घेत असून, आतापर्यंत १८६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी उपचारादरम्यान २९ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ...
Ajit Pawar : कोविड रुग्णालये, कोविड सेंटरसाठी देण्यात येणाऱ्या व्हेन्टिलेटर्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आदी वैद्यकीय उपकरणांचे वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. ...
कोविड सेंटरच्या शासकीय मंजुरीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे पत्रव्यवहार केला गेला परंतु जिल्हाधिकारी कार्यालयकडे आजही कोविड सेंटर मान्यतेसाठी अडकून पडले आहे. ...
Wardha news सलग दुसऱ्यावर्षीही कोरोनाने डोके वर काढल्याने बारा बलुतेदारांचे विविध व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्याने त्यांची उपासमार सुरू आहे. बारा बलुतेदारांपैकी बांगडी व्यवसायावर उपजीविका करणाऱ्यांवर तर कोरोनाने कुऱ्हाड कोसळली आहे. हातावर पोट असणारा, ...
Coronavirus in India: गणितीय आकडेमोडीमधून तज्ज्ञांनी याबाबतची माहिती दिली आहे. SUTRA मॉडेलने पुढील सहा ते आठ महिन्यांदरम्यान देशात कोरोनाच्या संसर्गाची तिसरी लाट येईल, अशी शक्यताही वर्तवली आहे. ...
Corona Vaccination : ठाणे महापालिका ५ लाख लसींसाठी ५० कोटींचा खर्च करुन ग्लोबल टेंडर काढणार असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी बुधवारी झालेल्या महासभेत दिली. ...