Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
परराज्यातून कल्याण रेल्वे स्थानकावर येणारे नागरिक कोणत्याही प्रकारची कोविड टेस्ट न करताच शहरात दाखल होत आहेत. यामुळे आटोक्यात आलेली कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढली तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. ...
Amravati news कोरोना रुग्णांसाठी उपयुक्त ठरणारे रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा पुरेसा असून, कोणी ते चढ्या दरात विकताना आढळल्यास ‘ऑन दी स्पॉट एफआयआर’ केला जाईल, अशी तंबी काळाबाजार करणाऱ्यांना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : शेलार ग्राम पंचायतीने उभारलेले कोविड सेंटर ग्राम पंचायतीतील नागरिकांबरोबरच तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. ...
Gadchiroli news गावात कोरोना महामारीचे संकट येऊ नये म्हणून गावकरी ग्रामदैवत असलेल्या मातामायला साकडे घालत आहेत. गाव संकटमुक्त राहावे व गावात सुख-शांती नांदावी म्हणून मातामायला महिलांकडून साकडे घालण्याचा प्रयत्न कान्होली गावात सुरू आहे. ...
Nagpur News साध्या गुळणीच्या माध्यमातून कोरोनाचे निदान करणे आता शक्य झाले आहे. नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (निरी)ने कोरोना टेस्टिंगसंदर्भात एक मोठे संशोधन केले आहे. ...
Nagpur News कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरता रुग्णांना उपचार मिळावे यासाठी महापालिका प्रशासन तयारीला लागले आहे. ऑक्सिजन बँक व ऑक्सिजन कॉलिंग सेंटरची निर्मिती करण्याचे नियोजन सुरू आहे. ...