Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Corona Virus in Maharashtra : राज्यात गेल्या २४ तासांत २९ हजार ९११ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ७३८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५४ लाख ९७ हजार ४४८वर पोहोचली आहे. ...
Corona vaccination in Maharashtra: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका विचारात घेऊन लसीकरण वाढवण्यासाठी राज्य सरकारकडून तयारी सुरू आहे. त्यासाठी राज्य सरकारने लसींचे ग्लोबल टेंडर मागवले होते. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : संतोषसिंग जुनी यांनी लॉकडाऊनचे नियम तोडून हा समारंभ आयोजित केल्याने त्यांच्यावर ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. ...
वाहतुकीच्या कोणत्याही मार्गाने महाराष्ट्रात प्रवेश करणा-या कोणत्याही व्यक्तीस आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल घ्यावा लागेल, जो महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वी ४८ तास अगोदर केलेला असेल. ...
Coronavirus in Wardha कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या शेंडे कुटुंबातील आई व मुलावर नागपूर येथे उपचार सुरू असताना दहा ते बारा दिवसांपूर्वी मृत्यू झाला. या दु:खातून कुटुंब सावरत नाही तोच धाकट्या मुलाने आपला श्वास सोडल्याने शेंडे कुटुंब दु:ख सागरात लोटले ...