लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
चंद्रपूर : कोरोना नियमांचे उल्लंघन; मनपाची नऊ प्रतिष्ठानांवर कारवाई; ६८ हजारांचा दंड वसूल - Marathi News | Chandrapur Violation of Corona Rules Corporation's action against nine establishments | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर : कोरोना नियमांचे उल्लंघन; मनपाची नऊ प्रतिष्ठानांवर कारवाई; ६८ हजारांचा दंड वसूल

मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्या निर्देशानुसार झोन क्र. २ चे सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, मुख्य स्वच्छता निरीक्षक भुपेश गोठे, विवेक पोतनुरवार आदी आपल्या २ कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. ...

शिवभोजन थाळी आता १४ जूनपर्यंत मोफत, मुख्यमंत्र्यांचा गोरगरीब जनतेला दिलासा - Marathi News | Distribution of free Shiv Bhojan Thali extended till 14th June 2021, CM's relief to the poor people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवभोजन थाळी आता १४ जूनपर्यंत मोफत, मुख्यमंत्र्यांचा गोरगरीब जनतेला दिलासा

Shiv Bhojan Thali : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'ब्रेक द चेन' प्रक्रियेअंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळीच्या राज्याच्या प्रतिदिन इष्टांकामध्येही दीडपट वाढ करण्यात आली आहे.  ...

मनसेचा गोरगरीबांना मदतीचा हात; आतापर्यंत २ हजाराहून अधिक नागरीकांना केली मोलाची मदत - Marathi News | MNS's helping hand to the poor; So far, we have provided valuable assistance to more than 2,000 citizens in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनसेचा गोरगरीबांना मदतीचा हात; आतापर्यंत २ हजाराहून अधिक नागरीकांना केली मोलाची मदत

मागील १३ मे पासून मनसेचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या वतीने मोफत अन्न धान्याचे किट वापट केले जात आहेत. ...

आम्ही पॉझिटिव्ह झालो तरी चालेल; पण महापालिकेच्या सभागृहात येणारच ; पिंपरीत विरोधी पक्ष आक्रमक - Marathi News | It will work even if we are positive; But he will come to the Municipal Hall; Aggressive of oppossition parties in Pimpri corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आम्ही पॉझिटिव्ह झालो तरी चालेल; पण महापालिकेच्या सभागृहात येणारच ; पिंपरीत विरोधी पक्ष आक्रमक

आम्ही पॉझिटिव्ह झालो. तरी, चालेल  सभागृहात येणार; पिंपरीत विरोधक आक्रमक... ...

Mucormycosis: राज्यात म्युकोरमायकॉसिस चा औषधांचा तुटवडा मात्र केंद्रालाच इंजेक्शन पुरवण्याचे अधिकार : उपमुख्यमंत्री अजित पवार - Marathi News | Shortage of drugs for mucomycosis in the state but the right to inject only to the Center: Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mucormycosis: राज्यात म्युकोरमायकॉसिस चा औषधांचा तुटवडा मात्र केंद्रालाच इंजेक्शन पुरवण्याचे अधिकार : उपमुख्यमंत्री अजित पवार

एकट्या पुण्यात म्युकोरमायकॉसिस चे 300 रुग्ण. पवारांची माहिती. लॉकडाऊन बाबत आज निर्णय नाही. ...

CoronaVirus: कोरोना 'बहूरुपी' अन् 'धूर्त'; खुद्द मोदींनीच सांगितलं कधीपर्यंत करावा लागणार व्हायरसचा सामना? - Marathi News | CoronaVirus PM Narendra Modi comment on coronavirus said it is Cunning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: कोरोना 'बहूरुपी' अन् 'धूर्त'; खुद्द मोदींनीच सांगितलं कधीपर्यंत करावा लागणार व्हायरसचा सामना?

अधिकाऱ्यांशी बोलताना मोदी म्हणाले, कोरना व्हायरसच्या या दुसऱ्या लाटेत कोरोनाचे बदलते स्वरूप वयस्क आणि मुलांसाठी आव्हान बनले आहे. ...

दंड भरू पण बाहेर फिरू; विनाकारण फिरणारे ४५० पॉझिटिव्ह ! - Marathi News | 450 found positives moving around for no reason in Nagpur! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दंड भरू पण बाहेर फिरू; विनाकारण फिरणारे ४५० पॉझिटिव्ह !

Nagpur News मागील काही दिवसात शहरात १० हजारांहून अधिक लोकांची ऑन दी स्पॉट अँटिजन चाचणी केली. यात तब्बल ४५० पॉझिटिव्ह आढळून आले. या सर्वांची १४ दिवसांसाठी क्वारंटाइन सेंटरला रवानगी करण्यात आली आहे. ...

भोसी गावाने 'अशी' तोडली कोरोनाची साखळी; नांदेडच्या ZP सदस्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाठ थोपटली - Marathi News | Bhosi village breaks corona chain; Prime Minister Narendra Modi praise to ZP member Prakash Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भोसी गावाने 'अशी' तोडली कोरोनाची साखळी; नांदेडच्या ZP सदस्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाठ थोपटली

नांदेड जिल्हा परिषद सदस्य प्रकाश देशमुख यांचे केंद्र सरकारने केले कौतुक ...