Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
नागपूर शहरातील स्मशानांमध्ये कोरोनाच्या मृतदेहाची राख न्यायला अनेकजण तयार नाहीत. त्यामुळे सरण रचण्यापासून तर रक्षा विसर्जनापर्यंतचे काम स्मशानातील कर्मचाऱ्यांनाच करावे लागत आहे. ...
एकट्या मेडिकलमध्ये दररोज १४ ते २४ हजार क्युबिक मीटरपर्यंत ऑक्सिजन लागत असल्याने रुग्णालय प्रशासनही अडचणीत आले होते. परंतु आता रुग्णसंख्या कमी होताच ही मागणी तीन पटीने कमी होऊन ७ क्युबीक मीटरवर आली आहे. ...
Nagpur News नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १०४२ तर मृत्यूंची संख्या २४ वर पोहोचली. विशेष म्हणजे, मागील पाच दिवसांपासून शहरातील मृत्यूंची संख्या १०च्या आत आहे. ...
SSC Exam News: बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष परीक्षा न घेता अन्य पर्यायांचा विचार करायला हवा, अशी भूमिका राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मांडली ...
Lockdown In Maharashtra: कोरोनाचा धोका अद्यापही पूर्णतः टळला नसल्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी ‘माझा डाॅक्टर’ या संवादाच्या कार्यक्रमात दिला. ...
Coronavirus: कडक लॉकडाऊन करून सर्व व्यवहार बंद ठेवल्याने कोरोनाचा संसर्ग पूर्णत: रोखला जातो, हा समजही योग्य नाही. कडक निर्बंधांबरोबरच मुंबई महापालिकेने किंवा पुणे शहरातील प्रशासकीय व्यवस्थेने जे प्रयत्न केले, तो मार्ग अवलंबणेदेखील आवश्यक असते. यासाठी ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोना रुग्णांचा आलेख कमी होत आहे. साडेसातशे असणारी रुग्णसंख्या कालपेक्षा स्थिर आहे. ...