लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
महाराष्ट्र चार टप्प्यात अनलॉक होणार?; कसा असू शकतो ठाकरे सरकारचा प्लॅन, जाणून घ्या! - Marathi News | Maharashtra to be unlocked in four phases ?; How can there be a plan of state government, find out! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र चार टप्प्यात अनलॉक होणार?; कसा असू शकतो ठाकरे सरकारचा प्लॅन, जाणून घ्या!

मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक या मोठ्या शहरांमधील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत लक्षणीय घटली आहे. ...

Coronavirus: कुटुंबावर दुखा:चा डोंगर; दोन भावांचा कोरोनामुळे मृत्यू, हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या वडिलांना कल्पनाच नाही - Marathi News | The death of two brothers due to corona, the father who was treated in the hospital had no idea | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: कुटुंबावर दुखा:चा डोंगर; दोन भावांचा कोरोनामुळे मृत्यू, हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या वडिलांना कल्पनाच नाही

कुटुंबातील सदस्यांना घरकुल कोविड सेंटर येथे दाखल केले. तर आदित्यला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याला जम्बो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ...

आधी कोरोना अहवाल द्या मगच प्रवेश करा; कृषी उत्पन्न बाजार समितीबाहेर कांदा उत्पादकांच्या २ किमी रांगा - Marathi News | Report Corona first then enter; 2 km queue of onion growers outside the APMC Market Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आधी कोरोना अहवाल द्या मगच प्रवेश करा; कृषी उत्पन्न बाजार समितीबाहेर कांदा उत्पादकांच्या २ किमी रांगा

प्रवेशद्वारावर वाहनाची नोंद नंबर नसलेल्या वाहनांना आत घेण्यात आले नाही.आज सकाळी पाचशे वाहनातील कांदा लिलाव होणार आहे. ...

बुलडाण्यातील १३८ गावांनी कोरोनाच्या दोन्ही लाटा रोखल्या - Marathi News | 138 villages in Buldhana blocked both the waves of the corona | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाण्यातील १३८ गावांनी कोरोनाच्या दोन्ही लाटा रोखल्या

Corona Cases in Buldhana : या गावांच्या यशाचे नेमके गमक शोधून त्याचा ‘पॅटर्न’ विकसित होण्याची गरज आहे. ...

Coronavirus :बुलडाण्यातील 138 गावांनी कोरोनाच्या दोन्ही लाटा रोखल्या - Marathi News | Coronavirus: 138 villages in Buldhana blocked both waves of the coronavirus | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus :बुलडाण्यातील 138 गावांनी कोरोनाच्या दोन्ही लाटा रोखल्या

Coronavirus In Maharashtra: पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात तब्बल साडेसहा पट रुग्ण वाढलेले असतानाही, दोन्ही लाटांदरम्यान आपली वेस सुरक्षित ठेवण्यात या गावांनी यश मिळवले. ...

असेल ‘आजीबाईचा बटवा’, तर बसणार नाही ‘कोरोनाचा फटका’ - Marathi News | 'Grandma's wallet', but not 'Corona's blow' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :असेल ‘आजीबाईचा बटवा’, तर बसणार नाही ‘कोरोनाचा फटका’

Nagpur News कोरोना संक्रमणामुळे आजीबाईचा बटवा पुनरुज्जीवित झाल्याचे दिसून येते. विशेषत: पूर्व संरक्षण म्हणून कोरोनाकाळात रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी आयुर्वेदावर आधारित आजीबाईचा बटवा अनेकांना आधार ठरल्याचे दिसून येते. ...

Coronavirus: कोरोनामुळे एसटीच्या २४५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू, केवळ ११ जण सानुग्रह सहाय्यासाठी ठरले पात्र - Marathi News | Coronavirus: 245 ST employees death due to Coronavirus, only 11 eligible for sanugrah assistance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: कोरोनामुळे एसटीच्या २४५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू, केवळ ११ जण सानुग्रह सहाय्यासाठी ठरले पात्र

Coronavirus: एस. टी. महामंडळातील कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा कवच सानुग्रह सहाय्य जाहीर केले होते. महामंडळातील साधारण आठ हजार पाचशे कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे तर आतापर्यंत एकूण २४५ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...

Coronavirus: २२ रुग्णांनी कोविड सेंटरमधून काढला पळ - Marathi News | Coronavirus: 22 patients escaped from Covid Center | Latest beed News at Lokmat.com

बीड :Coronavirus: २२ रुग्णांनी कोविड सेंटरमधून काढला पळ

Coronavirus in Maharashtra :आपणास काहीच त्रास नसताना पाॅझिटिव्ह म्हणून कोरोना सेंटरमध्ये ठेवले, असा गैरसमज धरून तब्बल २२ रुग्णांनी गुपचूप पलायन केले. ...