Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Coronavirus in Maharashtra: मागील काही महिन्यांपासून आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कर्मचारी ही चाचणी करण्याला प्राधान्य देत होते. मात्र आता खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये सामान्य नागरिकांचीही गर्दी दिसते आहे. ...
गेल्या काही दिवसांपूर्वी देशभरात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला. यात अनेकांचा बळी गेला. त्यावेळीही, अनेक गुरुद्वारा व्यवस्थापन समित्या समोर आल्या आणि त्यांनी मोफत ऑक्सिजनची व्यवस्था केली होती. (Gurudwara takht shri hazoor sahib big announcement) ...
विजय पारेख यांनी पीएम केअर फंडात तब्बल 2 लाख 51 हजार रुपये जमा केले होते. देशावरील कोरोनच्या संकटात त्यांनी आपल्यापरीने पीएम केअर फंडासाठी हा मोठा निधी दिला. ...
Coronavirus in Maharashtra: काही जिल्ह्यांतील काहीशी चिंताजनक परिस्थिती लक्षात घेऊन राज्यात सरसकट लॉकडाऊनऐवजी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गतचे निर्बंध हे जिल्हानिहाय निश्चित करण्याचा राज्य सरकार विचार करीत आहे. ...
Coronavirus in India: महाराष्ट्राने सर्वात मोठा दिलासा दिला आहे. राज्यात नव्या रुग्णांची संख्या झपाट्याने घसरत असून एकाही जिल्ह्यात २० टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हिटी दर नसल्याचे चित्र आहे. ...
Nagpur News कोरोनाचा दुसऱ्या लाटेत जुने आजार उफाळून येत असताना आता यात पक्षाघात म्हणजे ‘स्ट्रोक’नेही डोके वर काढले आहे. या आजारात मागील वर्षीच्या तुलनेत ५० टक्क्याने वाढ झाल्याचे मेंदूरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ...
Crime news: फत्तेपूर येथे वेळेची मर्यादा संपल्यानंतर बाजारातील दुकाने सुरू होती. हा बाजार हटविण्यासाठी पोलीस कर्मचारी अनिल सुरवाडे, दिनेश मारवडकर व होमगार्ड गेले होते. ...