Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
नाशिकमधील एका रुग्णालयात आम आदमी पक्षाचे प्रवक्ते जितेंद्र भावे यांनी रुग्णाच्या नातेवाईकांनासोबत घेत रुग्णालयामध्ये 'कपडे काढो' आंदोलन करत ठिय्या दिला. ...
CoronaVirus Pawan Dham covid center: कोरोना महामारीच्या काळात रुग्णांना बेड, उपचार, ऑक्सिजन मिळण्यासाठी होणाऱ्या अडचणींवर मात करत उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी आणि कांदिवली पश्चिम महावीर नगर मध्ये पावन धाम जैन मंदिरात 75 बेडचे सुसज्ज कोवि ...
Corona Vaccine : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट टाळण्यासाठी महापालिकेने एक कोटी लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १२ मे रोजी जागतिक स्तरावर स्वारस्य अभिव्यक्ती मागविण्यात आल्या. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : मीरा भाईंदरमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याने कोरोना संसर्ग झपाट्याने पसरला. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे वैद्यकीय सेवा, पालिका व पोलीस आदी यंत्रणांवर आर्थिक आणि प्रशासकीय ताण मोठ्या प्रमाणावर पडत आहे. ...