लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus Thane Updates : ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९०० नवे रुग्ण; ४६ रुग्णांचा मृत्यू    - Marathi News | CoronaVirus Thane Updates: 900 new corona patients in Thane district in last 24 hours | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus Thane Updates : ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९०० नवे रुग्ण; ४६ रुग्णांचा मृत्यू   

CoronaVirus Thane Updates : ठाणे शहर परिसरात १८३ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता १ लाख २८ हजार २८३  झाली आहे. ...

आता केशरी शिधापत्रिकाधारकांनाही सवलतीत अन्नधान्य मिळणार - छगन भुजबळ - Marathi News | Chhagan Bhujbal said food distribution in fare price will started from june for Kesari Raition Card holders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता केशरी शिधापत्रिकाधारकांनाही सवलतीत अन्नधान्य मिळणार - छगन भुजबळ

Chhagan Bhujbal : या योजनेअंतर्गत पुन्हा जूनमध्ये अन्नधान्य वितरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ...

बालकांसाठीचा कोरोना वॉर्ड बांधकाम विभागामुळे रखडल्याने आमदार संतापल्या - Marathi News | MLAs angry over delay in construction of Corona ward for children in miraroad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बालकांसाठीचा कोरोना वॉर्ड बांधकाम विभागामुळे रखडल्याने आमदार संतापल्या

Miraroad News : लहान मुलांसाठी कोरोना उपचार वॉर्ड सुरु करण्याचे नियोजन आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र लहान मुलांसाठीच वॉर्ड सुरूच झाला नाही. ...

प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात सुरू झाले लसीकरण केंद्र - Marathi News | Vaccination center started at Prabodhankar Thackeray Natyagriha in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात सुरू झाले लसीकरण केंद्र

कोरोनाची तिसरी लाट  रोखण्यासाठी  लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबविणार : आदित्य ठाकरे ...

Lockdown in Vardha: बेशिस्त नागरिकांवर पवनारात कारवाई; पावती मात्र वर्धा नगरपालिकेची - Marathi News | coronavirus lockdown: Action in the pawanara; Receipt of Wardha Municipality | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Lockdown in Vardha: बेशिस्त नागरिकांवर पवनारात कारवाई; पावती मात्र वर्धा नगरपालिकेची

विचारणा केल्यावर देतात अधिकाऱ्यांकडून फौजदारी कारवाईची धमकी दिली जात आहे. ...

CoronaVirus: सॅल्यूट! चिमुकलीला घरी ठेऊन आईची रुग्णसेवा; एक किडनी बहिणीला दान करुनही कर्तव्य निभावतेय - Marathi News | coronavirus karad doctor jayashree desai medical aid in malkapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: सॅल्यूट! चिमुकलीला घरी ठेऊन आईची रुग्णसेवा; एक किडनी बहिणीला दान करुनही कर्तव्य निभावतेय

CoronaVirus: प्रतिकूल परस्थिती असतानाही प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकऱ्याची नोकरी स्वीकारुन सेवा देणारे अनेक डॉक्टर देवदूतापेक्षा कमी नाहीत. ...

CoronaVirus: सोशल मिडियावर व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट शेअर करू नका, अन्यथा...; सरकारचा इशारा! - Marathi News | Corona Vaccine Beware of sharing vaccination certificate on social media it will be dangerous say cyber dost | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: सोशल मिडियावर व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट शेअर करू नका, अन्यथा...; सरकारचा इशारा!

हे ट्विट Cyber Dost च्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आले आहे. हे भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने तयार केलेले एक सेफ्टी आणि सायबर सिक्योरिटी जागरूकतेचे साधन आहे. ...

लस निर्मिती साठी आता पिंपरी चिंचवड महापालिकेचा पुढाकार - Marathi News | Now Pimpri Chinchwad Municipal Corporation's initiative for vaccine production | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लस निर्मिती साठी आता पिंपरी चिंचवड महापालिकेचा पुढाकार

केंद्राने परवानगी दिल्यास हिंदुस्तान अँटिबायोटिक्स कंपनीला महापालिका मदत करणार ...