लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Thane Corona Update: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी ठाणे महापालिका सज्ज! १० कोटींची औषध खरेदी - Marathi News | Thane Municipal Corporation ready for the third wave of Corona 10 crore worth of medicines | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane Corona Update: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी ठाणे महापालिका सज्ज! १० कोटींची औषध खरेदी

ठाण्यात कोरोनाची दुसरा लाट ओसरत असतांना आतापासूनच ठाणो महापालिकेने तिस:या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आतापासूनच तयारी सुरु केली आहे. ...

ऑक्सिजन पातळी ३८ असूनही ५० दिवस कोरोनाशी लढून ती परतली - Marathi News | Coronavirus News: Despite having an oxygen level of 38, she returned after a 50-day battle with covid | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ऑक्सिजन पातळी ३८ असूनही ५० दिवस कोरोनाशी लढून ती परतली

राजकोरबाई हिला कोरोना झाल्यामुळे धुळे येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तब्बल १९ दिवस या रुग्णालयात उपचार करण्यात आले. ...

सरकार पडेल असं चंद्रकांत पाटिल झोपेत बोलले काय?अजित पवारांचा टोला - Marathi News | Chandrakant patil daydreaming of MVA governments collapse criticises Ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार पडेल असं चंद्रकांत पाटिल झोपेत बोलले काय?अजित पवारांचा टोला

बारामती मध्ये आढावा बैठक ...

Mucormycosis: धक्कादायक! कोरोना संसर्गाच्या तुलनेत बुरशीजन्य आजारांनी अधिक मृत्यू - Marathi News | Mucormycosis: More deaths from fungal diseases than corona infections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mucormycosis: धक्कादायक! कोरोना संसर्गाच्या तुलनेत बुरशीजन्य आजारांनी अधिक मृत्यू

Mucormycosis: इंडियन क्लिनिकल मेडिकल रिसर्च संस्थेने (आयसीएमआर) केलेल्या संशोधन अहवालातून ही बाब समोर आली आहे. ...

कोरोनामुळे आईवडील गमावलेल्या मुलांसाठी माेफत शिक्षण! पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रस्ताव - Marathi News | Free education for children who have lost their parents due to corona! Proposals for 1st to 12th students | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :कोरोनामुळे आईवडील गमावलेल्या मुलांसाठी माेफत शिक्षण! पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रस्ताव

Education News: ज्या विद्यार्थ्यांना त्यांचे आईवडील कोरोनामुळे गमवावे लागले आहेत, त्यांच्या बारावीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्यास शालेय शिक्षण विभागाने तयारी दाखविली आहे. ...

लॉकडाऊनचा नियम मोडला अन् पुणे पोलिसांनी KKRच्या फलंदाजाकडून दंड वसूल केला! - Marathi News | KKR’s Rahul Tripathi fined for not wearing mask during lockdown | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लॉकडाऊनचा नियम मोडला अन् पुणे पोलिसांनी KKRच्या फलंदाजाकडून दंड वसूल केला!

राहुलनं आयपीएलमध्ये ५२ सामन्यांत ११७५ धावा केल्या आहेत. आयपीएल २०२१मध्ये त्यानं ७ सामन्यांत १८७ धावा केल्या आहेत.  ...

Corona vaccination: राज्यात आतापर्यंत केवळ ७.६ टक्के लाभार्थ्यांना मिळाले लसीचे दाेन्ही डाेस - Marathi News | Corona vaccination: Only 7.6 per cent beneficiaries in the Maharashtra have so far received the vaccine. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona vaccination: राज्यात आतापर्यंत केवळ ७.६ टक्के लाभार्थ्यांना मिळाले लसीचे दाेन्ही डाेस

Corona vaccination In Maharashtra: लस पुरवठ्यातील सततच्या अडथळ्यांमुळे राज्यात लसीकरण कासव गतीने सुरू आहे. आतापर्यंत केवळ ७.६ टक्के लाभार्थ्यांचे पूर्ण लसीकरण करण्यात आले, म्हणजेच या लाभार्थ्यांनी दोन्ही डोस घेतले. ...

Pandharpur Wari: आषाढी वारीचा निर्णय मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत - Marathi News | Pandharpur Wari: The decision of Ashadi Wari will be taken at the forthcoming cabinet meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Pandharpur Wari: आषाढी वारीचा निर्णय मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत

Pandharpur Wari: कोरोना महामारीमुळे गेल्यावर्षी पहिल्यांदाच वारीची ही दीर्घ ऐतिहासिक परंपरा खंडित झाली. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...