Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Corona Virus: राज्य शासनाच्या घोषणेनुसार दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या खात्यात ५ लाख रुपये जमा केले जातील. संबंधित बालक सज्ञान झाल्यानंतर त्याला ही रक्कम वापरता येईल. मात्र, केवळ एक पालक गमावलेल्या मुलांना ही मदत मिळणार नाही. ...
Corona Virus : पालघर जिल्ह्यात आजवर १ लाख ११ हजारहून अधिक लोक कोरोनामुळे बाधित ठरलेले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे यातून १ लाख ६ हजारहून अधिक लोकांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. ...
Corona Virus: सध्या राज्यातील मृत्यूदर १.७१ टक्के एवढा आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५८,१९,२२४ झाली असून, मृतांचा एकूण आकडा ९९ हजार ५१२ आहे. ...
Oxygen beds and contamination rates will be unlocked : ज्या जिल्ह्याची किंवा शहराची गणणा स्तर १ मध्ये करण्यात आली आहे. त्या जिल्ह्यात सर्व व्यवहार पूर्ण क्षमतेने सुरू राहतील. याउलट स्तर ५ आलेल्या जिल्ह्यात काही बंधणे लावण्यात आली आहेत. ...
Vijay Wadettiwar : या प्रस्तावाला अंतिम स्वरूप प्राप्त झाल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून ही माहिती महाराष्ट्राला देणार होते, असे असताना विजय वडेट्टीवार यांनी परीक्षांच्या संदर्भात काय निर्णय झाला, हे सांगतानाही लॉक-अनलॉकची म ...
Unlock rights to local administration : कोरोनाचा संसर्ग राज्यभर सारखा नाही. त्याची तीव्रता कमी-जास्त आहे, हे लक्षात घेऊन एकीकडे या विषाणूची साखळी तोडणे आणि दुसरीकडे आपले आर्थिक, सामाजिक दैनंदिन व्यवहार शिस्तबद्धरीत्या सुरू कसे होतील, हे पाहणे एवढ्या ...