लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
ताडाेबात पर्यटनासाठी दाेन्ही डाेस बंधनकारक, मास्कशिवाय 'एन्ट्री' नाही - Marathi News | only vaccinated tourist to get entry in tadoba andhari tiger reserve | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडाेबात पर्यटनासाठी दाेन्ही डाेस बंधनकारक, मास्कशिवाय 'एन्ट्री' नाही

Tadoba-Andhari Tiger Reserve : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात ७ जानेवारीपासून अंशत: निर्बंध लागू करण्यात आले आहे. यात प्रकल्पात येणाऱ्या पर्यटक, निसर्ग मार्गदर्शक, गेट मॅनेजर व कर्मचाऱ्यांनी लसीकरण केले असावे. अन्यथा पर्यटनासाठी प्रवेश दिला जाणार ना ...

LockDown in Maharashtra: ज्यांना ज्या भाषेत समजते, त्यांना त्याच भाषेत समजवणार; अजित पवारांचा लॉकडाऊनवर इशारा - Marathi News | Lockdown on Maharashtra avoided for some time; But Ajit Pawar gave a warning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्यांना ज्या भाषेत समजते, त्याच भाषेत समजवणार; अजित पवारांचा लॉकडाऊनवर इशारा

LockDown in Maharashtra:  तूर्त लॉकडाऊन नाही, निर्बंध कठोर करणार. नवीन कोरोना विषाणू सद्य:स्थिती व उपाययोजनांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. बैठकीस आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ...

CoronaVirus in Mumbai, Thane: मुंबई, ठाण्यात बेड रिकामे! तरीही कोरोनाचा वेग पाहून बंद केलेली कोविड सेंटर उघडली - Marathi News | CoronaVirus in Mumbai, Thane: Beds empty! but seeing the speed of the corona, the closed covid center reopened | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, ठाण्यात बेड रिकामे! तरीही कोरोनाचा वेग पाहून बंद केलेली कोविड सेंटर उघडली

CoronaVirus in Mumbai, Thane: मुंबईतील ५१,४३० बेडवर फक्त ७,५८२ तर; ठाण्यात ३८,९१५ बेडवर ३,२०१ रुग्ण; धास्ती : कोरोनाचा नवा विक्रम; एका दिवसात १५ हजार रुग्ण ...

College in Maharashtra: १५ फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालये बंद; परीक्षाही ऑनलाइन घेण्याचा निर्णय - Marathi News | Colleges closed till February 15 in Maharashtra; decision to take the exam online corona update | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१५ फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालये बंद; परीक्षाही ऑनलाइन घेण्याचा निर्णय

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू, विभागाचे प्रधान सचिव, तंत्रशिक्षण संचालक, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांची ऑनलाईन  बैठक घेतली होती. ...

तर... रेस्टॉरंटस् व मंगल कार्यालये होतील सील; नागपूर पोलिसांना मिळाला अधिकार - Marathi News | So ... restaurants and celebration halls will be sealed; Nagpur police got the authority | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तर... रेस्टॉरंटस् व मंगल कार्यालये होतील सील; नागपूर पोलिसांना मिळाला अधिकार

Nagpur News कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल-रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालयांना सील करून पोलीस दंड वसूल करणार आहेत. राज्य शासनाने प्रतिष्ठानांना सील करून दंड वसूल करण्याचे अधिकार दिल्यानंतर पोलीस सक्रिय झाले आहेत. ...

नागपुरात निर्बंध कडक; पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद - Marathi News | Restrictions tightened in Nagpur ; Schools from 1st to 8th closed till 31st January | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात निर्बंध कडक; पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद

नागपुरातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा या ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर शहर व शहराला लागून असलेल्या नागपूर ग्रामीणसह हिंगणा, कामठी, कळमेश्वर व सावनेर या तालुक्यातील शाळांसाठी हा निर्णय लागू राहील. ...

Maharashtra Corona Updates: राज्यात कोरोनाचा हाहा:कार! आज २६ हजाराहून अधिक रुग्ण; लॉकडाऊनच्या दिशेनं वाटचाल - Marathi News | maharashtra corona updates state reports 26538 new cases 8 deaths and 5331 discharges today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात कोरोनाचा हाहा:कार! आज २६ हजाराहून अधिक रुग्ण; लॉकडाऊनच्या दिशेनं वाटचाल

Maharashtra Corona Updates: राज्यात कोरोनाचा विस्फोट झाला असून गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल २६ हजार ५३८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ...

सरकार बेसावध राहिल्यास कोरोना हाहाकार माजवेल; उच्च न्यायालयाने टोचले कान - Marathi News | If the government is unaware, Corona will spread widely ; High court pierced ears | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकार बेसावध राहिल्यास कोरोना हाहाकार माजवेल; उच्च न्यायालयाने टोचले कान

Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने, सध्याच्या स्थितीत सरकार बेसावध राहिल्यास राज्यात कोरोना हाहाकार माजवेल, अशा शब्दांत सरकारचे कान टोचले आहेत. ...