लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
...नाहीतर थेट जिल्हाधिकाऱ्यांवरच कारवाई केली जाईल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - Marathi News | ... Otherwise, action will be taken directly against the District Collector - Chief Minister Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...नाहीतर थेट जिल्हाधिकाऱ्यांवरच कारवाई केली जाईल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : कोणत्याही पातळीवर कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रमांना गर्दी होणार नाही याची काटेकोर काळजी घ्या, नाहीतर थेट जिल्हाधिकाऱ्यांवरच कारवाई केली जाईल, या शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची हजेरी घेतली. ...

कोरोना नियंत्रणानंतरच चित्रीकरणास परवानगी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संकेत - Marathi News | Permission to shoot only after corona control, hints of Chief Minister Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोना नियंत्रणानंतरच चित्रीकरणास परवानगी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संकेत

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी चित्रपट आणि टीव्ही मालिका निर्मात्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. दुसऱ्या लाटेमुळे लाॅकडाऊन लावावा लागला. ...

Corona Virus : राज्यातील कोरोना बळींची संख्या गेली १ लाखावर, दिवसभरात झाली १२,५५७ रुग्णांची नोंद - Marathi News | Corona virus: Corona virus deaths over 1 lakh in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Virus : राज्यातील कोरोना बळींची संख्या गेली १ लाखावर, दिवसभरात झाली १२,५५७ रुग्णांची नोंद

Corona virus: राज्यात १४,४३३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात आजपर्यंत एकूण ५५,४३,२६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.०५ टक्के एवढे झाले आहे. ...

सरसकट निर्बंध शिथिल केलेले नाहीत, जिल्हा प्रशासनाने परिस्थिती पाहून निर्बंधांबाबत निर्णय घ्यावा - मुख्यमंत्री - Marathi News | All restrictions have not been relaxed, the district administration should take a decision on the restrictions based on the situation - Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरसकट निर्बंध शिथिल केलेले नाहीत, जिल्हा प्रशासनाने परिस्थिती पाहून निर्बंधांबाबत निर्णय घ्यावा - मुख्यमंत्री

Uddhav Thackeray : कुठेही सरसकट निर्बंध शिथिल केलेले नाहीत तसेच कोणत्याही लेव्हलमध्ये कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम, समारोहासाठी गर्दी होणार नाही, याची काटेकोर काळजी घ्या, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिले. ...

Coronavirus : ...यापुढे लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नकोत - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - Marathi News | Coronavirus: ... No more lockdown and knockdown - Chief Minister Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : ...यापुढे लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नकोत - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : ‘साप भी मरे और लाठी भी ना तुटे’ असे आपल्याला वागावे लागेल. यापुढे लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नकोत, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी मांडली. ...

Corona Virus : ..तर लॉक-अनलॉक नियोजनाची माती होईल! - Marathi News | Corona Virus: ..so lock-unlock planning will be the soil! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Corona Virus : ..तर लॉक-अनलॉक नियोजनाची माती होईल!

lock-unlock planning : पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन खाटांची संख्या या आकडेवारीशी खेळ झाल्यास अन-लॉकिंगचे  शास्त्रीय नियोजन कोसळण्याचा धोका आहे. ...

Corona Vaccination : महाराष्ट्रात 47 लाख लोकांना लसीचे दोन्ही डोस; औरंगाबादमध्ये ६.२६ लाख डोस - Marathi News | Corona Vaccination: Both doses of vaccine to 47 lakh people in Maharashtra; 6.26 lakh doses in Aurangabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccination : महाराष्ट्रात 47 लाख लोकांना लसीचे दोन्ही डोस; औरंगाबादमध्ये ६.२६ लाख डोस

Corona Vaccination : ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना ६९.४३ लाख आणि १८ ते ४४ वयोगटात ३९.७० लाखांपेक्षा जास्त मात्रा दिल्या गेल्या. ८९.६२ लाख महिलांना लसीची एक मात्रा दिली गेली आहे. ...

ठाणे महापालिकेच्या वतीने जेष्ठ नागरिकांसह अपंगासाठी कोरोना प्रतिबंधक फिरते लसीकरण केंद्र - Marathi News | Corona Preventive Mobile Vaccination Center for the Disabled with Senior Citizens on behalf of Thane Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेच्या वतीने जेष्ठ नागरिकांसह अपंगासाठी कोरोना प्रतिबंधक फिरते लसीकरण केंद्र

ठाणे महापालिकेच्या वतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचेननुसार शहरातील जेष्ठ नागरिक आणि ४५ वर्षावरील अपंगासाठी फिरत्या (मोबाईल) लसीकरण सुविधेच्या माध्यमातून घराजवळच लस देण्यात येणार आहे. ...