लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Corona Virus : राज्यात कोरोना रुग्णाच्या दैनंदिन संख्येत कमालीची घट - Marathi News | Corona Virus: A dramatic decrease in the daily number of corona patients in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Virus : राज्यात कोरोना रुग्णाच्या दैनंदिन संख्येत कमालीची घट

Corona Virus : राज्यात सध्या १,७४,३२० सक्रिय रुग्ण असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात २१,०८१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ५५,६४,३४८  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ...

Corona Virus : तिसरी लाट रोखण्यासाठीआशा सेविकांकडून आशा, मुख्यमंत्र्यांचा ७० हजार सेविकांशी संवाद - Marathi News | Corona Virus: Asha Sevikas hope to stop third wave, CM interacts with 70,000 Sevikas | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Virus : तिसरी लाट रोखण्यासाठीआशा सेविकांकडून आशा, मुख्यमंत्र्यांचा ७० हजार सेविकांशी संवाद

Corona Virus : मुलांमधील कोरोना संसर्ग आणि आशा सेविकांची जबाबदारी या विषयावर बालरोगतज्ज्ञांच्या टास्क फोर्सच्या सदस्यांनी आशा सेविकांशी संवाद साधला. ...

मुख्यमंत्र्यांशी ठाणे जिल्ह्यातील सरपंच खाकर यांच्यासह आशा स्वयंसेविका रोहिणी भोंडिवलेंनी साधला संवाद - Marathi News | Asha Swayamsevak Rohini Bhondivale Sarpanch Khakar intereacted with cm uddhav thackeray | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्र्यांशी ठाणे जिल्ह्यातील सरपंच खाकर यांच्यासह आशा स्वयंसेविका रोहिणी भोंडिवलेंनी साधला संवाद

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सरपंच आणि आशा स्वयंसेविका यांच्याशी सोमवारी साधला संवाद ...

उशिरा का होईना, १८ वर्षांपुढील सर्वांना लस मोफत देण्याचा निर्णय पंतप्रधानांनी जाहीर केला- रोहित पवार - Marathi News | NCP leader Rohit Pawar has welcomed Prime Minister Narendra Modi's decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उशिरा का होईना, १८ वर्षांपुढील सर्वांना लस मोफत देण्याचा निर्णय पंतप्रधानांनी जाहीर केला- रोहित पवार

उशिरा का होईना 18 वर्षांपुढील सर्वांना कोरोनाची लस मोफत देण्याचा निर्णय पंतप्रधानांनी जाहीर केला, याचं स्वागत आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. ...

Coronavirus Update: २४ तासांत राज्यात २२ हजारांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त; रुग्ण बरे होण्याचा दर ९५ टक्क्यांवर - Marathi News | Coronavirus Update More than 22000 patients coronavirus free in the state in 24 hours The patients recovery rate is 95 percent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus Update: २४ तासांत राज्यात २२ हजारांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त; रुग्ण बरे होण्याचा दर ९५ टक्क्यांवर

Coronavirus : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होतोय कमी. रुग्ण बरे होण्याचा दरही वाढला. ...

आता पुण्यातील खासगी रुग्णालयांमध्ये फक्त ४०% बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव - Marathi News | Now only 40% beds in private hospitals in Pune to be reserved for covid patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता पुण्यातील खासगी रुग्णालयांमध्ये फक्त ४०% बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव

रुग्णसंख्या घटल्याने महापालिकेचा निर्णय ...

आघाडी सरकारच्या गलथान कारभारामुळे महाराष्ट्रातील मृत्यूंची संख्या लाखापार; भाजपची टीका - Marathi News | maharashtra coronavirus deaths above 1 lakh bjp leader keshav upadhye slams mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आघाडी सरकारच्या गलथान कारभारामुळे महाराष्ट्रातील मृत्यूंची संख्या लाखापार; भाजपची टीका

Coronavirus in Maharashtra : सक्षम धोरण न आखता आल्याचं फळ जनता भोगतेय, भाजपचा निशाणा. महाराष्ट्रात कोरोना बळींची संख्या लाखापार.   ...

कोरोनात फेसबुक वरचा 'मूव्ह आऊट सेल 'ठरतोय पुणेकरांचा आधार - Marathi News | Move out cell | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनात फेसबुक वरचा 'मूव्ह आऊट सेल 'ठरतोय पुणेकरांचा आधार

नोकरी गमावलेल्या,बाहेरगावी,इतर ठिकाणी राहायला जाणाऱ्या, गावी परतणाऱ्या नागरिकांसाठी साहित्य विकायची सोय ...