Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
CoronaVirus deaths in Maharashtra: आतापर्यंत महाराष्ट्रात १ लाख १४ हजार १५४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. यातील जवळपास अर्धे मृत्यू हे १५ फेब्रुवारीनंतरचे आहेत. ...
CM Uddhav Thackeray: ही लाट ओसरत असून त्यातील अनुभवातून आपल्याला आवश्यक ती औषधी, आरोग्य सुविधा, बेड्स , ऑक्सिजन उपलब्धता या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करावे लागेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टास्कफोर्सच्या बैठकीत सांगितले. ...
आतापर्यंत १७ हजार ५०० रिक्षा चालकांना प्रशासनाकडून अनुदानासाठी हिरवा कंदील मिळाला आहे. सुमारे सात हजार रिक्षाचालकांना त्यांच्या बँक खात्यात अनुदान वर्ग होण्यास सुरु वातही झाली आहे. मात्र, उर्वरित ६६ हजार ९५६ चालकांपैकी अनेकांचे बँकेत खातेही नसल्याची ...
आपल्याला सर्वसाधारणपणे ज्या व्हायरसमुळे सर्दी आणि खोकला होतो, तोच व्हायरस कोरोनासाठी कारणीभूत असलेल्या सार्स-कोव-2 पासूनही संरक्षण करू शकतो, असा दावा एका नव्या आध्ययनात करण्यात आला आहे. ...
Nagpur News कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी मृतांचा आकडा चिंता वाढविणारा आहे. नागपूर जिल्ह्यात ४,९७२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. एकट्या मेडिकलमध्ये २४७२ मृत्यू झाले. ...
Nagpur News कोरोनानंतर म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढले असताना आता पोटाचे आजार घेऊन येणाऱ्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. विशेषत: पोटाच्या आतड्यामध्ये रक्तस्रावाची समस्या घेऊन रुग्ण येत आहेत. ...