Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Corona Cases in India: देशात कोरोना रुग्णांचा आकडा आता दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत देशात २,५४१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. ...
तज्ज्ञांनी म्हटले आहे की, ओमायक्रॉनच्या बीए.२ या मूळ प्रकाराचा बीए.२.१२ हा उपप्रकार अधिक वेगाने पसरतो. मात्र त्याचा संसर्ग किती घातक, हे कळण्यास काही काळ जावा लागेल. ...
Maharashtra Government: कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या राज्य सरकारमधील मंत्र्यांपैकी १८ मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले होते. मात्र या मंत्र्यांवरील उपचारांसाठी झालेला खर्च मात्र सरकारी तिजोरीतून वसूल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ...
Coronavirus In Maharashtra: वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महाराष्ट्रासह एकूण पाच राज्यांना खबरदारी घेण्याचे पत्र पाठवल्याने आता निर्बंधमुक्त झालेल्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा निर्बंध लागणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्या पार्श्वभ ...
अठरा वर्षांवरील कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस मोहिमेला १० एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. त्यानंतर या लसीकरणाविषयी लाभार्थींमध्ये फारशी उत्सुकता नसल्याचे वैद्यकीय वर्तुळातील निरीक्षण आहे. ...