Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, फोटोFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
दुसऱ्या लाटेस कारणीभूत असलेल्या डेल्टाचे दोन म्युटेशन होते. बेटा प्रकाराचे तीन म्युटेशन होते पण ओमियक्रॉन या प्रकाराचे पन्नासहून अधिक म्युटेशन आहेत. ...
महाराष्ट्रात देखील ओमीक्रॉन व्हेरिएंटचं गांभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य विभागाने राज्यातील टास्क फोर्स, जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. ...
'Omicron' व्हेरिएंट दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग, बेल्जियम आणि बोत्सवानासह इतरही काही देशांमध्ये वेगाने पसरत आहे. 'ओमिक्रॉन' हे कोरोनाच्या डेल्टा प्रकारांपेक्षाही अधिक घातक आणि धोकादायक आहे. ...
IND Vs NZ Test Series: मुंबईतील वानखेडे मैदानावर भारत विरुद्ध न्यूझीलंड हा दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. परंतु सामन्यांपूर्वी चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. ...
Coronavirus New Variant: दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे अनेक देशांमध्ये चिंता वाढली आहे. डेल्टापेक्षा खतरनाक असा हा व्हेरिएंट आहे. ...
New Corona Variant found: भारतात आधीपासूनच 69 टक्क्यांहून अधिक गंभीर व्हेरिअंट आहेत. त्यात सर्वात जास्त डेल्टा आहे. अशा परिस्थितीत हा नवा व्हेरिअंट भारतात दाखल झाला तर चिंतेचे असणार आहे. ...