Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, फोटोFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Corona Virus : चीनमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांमुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. राजधानी बीजिंगमध्ये दिवसभरात पाचशेहून अधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली ...
CoronaVirus News : जगभरात ओमायक्रॉनचा प्रकोप वाढताना दिसत आहे. याच दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या चीफ सायंटिस्ट डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी XBB मुळे अनेक देशांत नवी लाट येऊ शकते असं म्हटलं आहे. ...
Corona Virus : संपूर्ण जग कोरोनाचा सामना करत असताना नवीन व्हेरिएंट हे सातत्याने समोर येत आहे. कोरोनाचा वेग थोडा मंदावला असला तर लोकांच्या मनात अद्यापही भीतीचे वातावरण आहे. ...