Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, फोटोFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Insurance for covid-19 treatment : भारतामध्ये कोरोना विषाणूच्या फैलावाचे संकट गंभीर झाले आहे. अशा परिस्थितीत अनेक रुग्णांना घरीच राहून उपचार घ्यावे लागत आहेत. मात्र अशा लोकांसाठी आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ...
IPL 2021: भारतातील कोरोना रुग्णवाढीवर चिंता व्यक्त करत आतापर्यंत ऑस्ट्रेलियाचा चार खेळाडूंनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फलंदाज आणि कर्णधार रिकी पाँटिंगनंही अखेर त्याचं मत व्यक्त केलं आहे. (IPL 2021 Ricky Ponting ope ...
covid-19 cdc advisory : ज्या ठिकाणाला तुम्ही सुरक्षित समजत आहात तेच ठिकाणी संसर्ग पसरण्याचं कारण ठरू शकतं. घरातील सदस्य बाहेरून आल्यानंतर जराही निष्काळजीपणा केला तरी संपूर्ण घर संक्रमित होऊ शकतं. ...
Coronavirus: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मोदी सरकारच्या कार्यक्षमतेवर अनेकांकडून प्रश्नचिन्ह उभं करण्यात येत आहे. दिवसाला लाखो लोकांना कोरोनाचं संक्रमण होत असल्याचं दिसून येत आहे. ...
Tips For lungs healthy : कोरोना आपल्या फुफ्फुसांवर हल्ला करतो, म्हणून आपण आपल्या फुफ्फुसांची विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी काही गोष्टी आहारातून वगळायला हव्यात. ...
Royal wedding of a BJP MLA : भाजपाचे हिमाचल प्रदेशमधील धर्मशाला येथील आमदार विशाल नैहरिया आणि एचएएस अधिकारी ओशीन शर्मा यांचा शाही विवाहसोहळा सोमवारी संपन्न झाला. सोमवारी संध्याकाळी झालेल्या विवाह सोहळ्यात दोघेही विवाह बंधनात अडकले. ...
महाराष्ट्राने आज दीड कोटी लसीकरणाचा टप्पा गाठला असून देशात सर्वाधिक लसीकरण करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा पहिला नंबर आहे. मुख्यमंत्र्यासह अनेक मंत्र्यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. ...
Paint on face instead of mask: एका तरुणीला मास्क न घालणे आणि तपासणी यंत्रणांना मूर्ख बनविण्याचा प्रकार भारी पडला आहे. इंडोनेशियामधील हा प्रकार आहे. भारतासारखेच तिथेही फेस मास्क घालणे बंधनकारक आहे. ...