Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, फोटोFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठाच्या मेन्जिस हेल्थ इंस्टीट्यूने ही औषधप्रणाली निर्माण केली असून यास पुढची पायरी मानली जात आहे. जीन सायलेसिंग या वैद्यकीय प्रक्रियेनुसार ही कार्य करते. ...
Airtel Coronavirus Lockdown : कोरोनाचा फटका बसल्यामुळे ग्राहकांना दिलासा देण्यासाठी Airtel चा मोठा निर्णय. कंपनीच्या माहितीनुसार सर्व ग्राहकांना एकूण २७० कोटी रूपयांचे बेनिफिट्स. ग्रामीण भागातील ग्राहकांना होणार अधिक फायदा. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाला रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. लसीकरण देखील सुरू असून आतापर्यंत लाखो लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. ...
Coronavirus News: मिडटाऊनमध्ये असलेल्या या फाइव्ह स्टार हॉटेलच्या मालकाची रॉबर्च मालिया याला पहिली पसंती नव्हती. मात्र कोरोनाच्या साथीची भीती आणि अन्य लोकांनी कुटुंबाला प्राधान्य देत हॉटेलमध्ये थांबण्यास नकार दिला तेव्हा ३६ वर्षीय रॉबर्ट मालियाकडे ही ...
CoronaVirus News : दुसऱ्या लाटेदरम्यानच कर्नाटकात मुलांमध्ये कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे, तर तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक ठरू शकते असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. ...
Coronavirus: गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगात कोरोनाचं संकट पसरलं आहे. या संकटाशी मुकाबला करण्यासाठी माणसाच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती असणं गरजेचे आहे. त्यासाठी विविध काढा तज्ज्ञांकडून सांगितले जातात. ...
CoronaVirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २६९ डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे. यातील सर्वाधिक मृत्यू बिहारमध्ये झाले आहेत, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) दिली आहे. ...