शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus Update : 'या' 10 राज्यांत कोरोनाचा कहर, महाराष्ट्रासह तीन राज्यांची स्थिती सर्वात वाईट!

राष्ट्रीय : CoronaVirus News: निशब्द! ही स्मशानभूमी नव्हे, सरकारी रुग्णालय आहे; फोटो पाहून मन सुन्न होईल

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ! रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, ब्राझीलला मागे टाकत भारत दुसऱ्या स्थानी

व्यापार : Immune India Deposit Scheme: आपल्या पैशांवर अधिक व्याज हवंय?, तर घ्या कोरोनाची लस; 'या' सरकारी बँकेनं आणली नवी स्कीम

राष्ट्रीय : भारतात रशियन व्हॅक्सीन Sputnik V ला मंजुरी; जाणून घ्या, Covishield, Covaxinच्या तुलनेत किती आहे प्रभावी?

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine : कोरोनाची लस मिळेना, या देशातील नागरिकांनी केली घोड्याला देण्यात येणारे औषध घेण्यास सुरुवात

राष्ट्रीय : CoronaVirus News: कोरोनाची दुसरी लाट नेमकी कधी ओसरणार? जाणून घ्या देशाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर

आरोग्य : आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!

आरोग्य : WHO's Advice on Corona : कोरोनाची दुसरी लाट अन् नव्या स्ट्रेनच्या संसर्गापासून कसं लांब राहाल?; WHO नं सांगितले उपाय

राष्ट्रीय : Coronavirus: माणुसकीचा धर्म! कोरोनामुळे वडिलांचा मृतदेह ताब्यात घेण्यास मुलाचा नकार; मुस्लीम युवकाने केले अंत्यसंस्कार