शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

पुणे : Omicron Variant: दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेल्या 'त्या' प्रवाशाला केले होम क्वारंटाईन

राष्ट्रीय : Omicron Variant: कोरोनाच्या ‘ओमायक्रॉन’ व्हेरिएंटशी लढण्यास स्पुतनिक लस सक्षम? रिसर्चमध्ये दावा

राष्ट्रीय : कर्नाटक चिंतेत! दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका व्यक्तीचे सॅम्पल डेल्टापेक्षा वेगळे, तपासणीसाठी ICMR कडे पाठवले

पुणे : Omicron Variant: महाराष्ट्रात 'त्या' देशातून येणाऱ्या विमानांना बंदी; राजेश टोपेंची माहिती

पुणे : ग्राहकाने मास्क न घातल्यास दुकानदारांकडून '१० हजारांचा दंड' या निर्णयाला पुणे व्यापारी महासंघाचा विरोध

कोल्हापूर : कर्नाटकात जाताय..!, 'या' प्रवाशांना 'आरटीपीसीआर'ची सक्ती तर 'यांना' सवलती

आंतरराष्ट्रीय : बाबो! क्वारंटाईन सेंटरमधून कोरोना पॉझिटिव्ह कपल पळालं अन् विमानात सापडलं; नेमकं काय घडलं? 

पुणे : Pune Corona News: शहरात सोमवारी ७३ जणांची कोरोनावर मात; तर ५१ नवे रुग्ण

कल्याण डोंबिवली : Kalyan-Dombivli : विदेशातून उपचारासाठी आलेल्या रुग्णांची माहिती केडीएमसीला द्या, डॉक्टरांना आयुक्तांचे आवाहन

आरोग्य : ओमायक्रॉन व्हेरिएंटची धास्ती! सरकार 15 दिवसांत कोरोना लसीच्या बूस्टर डोसबाबत नवीन धोरण आणणार?