शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

पुणे : एसटी प्रवाशांना सवलती हजार; गाड्यांचा मात्र खडखडाट, बसेस हजार वरून थेट पाचशेवर

पिंपरी -चिंचवड : कोरोनात काम गेले पण जिद्द सोडली नाही; अपंगत्वावर मात करत डिलिव्हरी बॉयच्या कामात शोधला ‘अनंत’ आनंद

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेचा ऑक्सिजन प्लांट वापराविना पडून, तीन वर्षांपासून बंद असल्याने खराब होण्याची शक्यता

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेतील कोरोना कथित घोटाळ्याची याचिका निकाली, उच्च न्यायालयाचा निर्णय

राष्ट्रीय : कोविड लसीमुळे अचानक मृत्यू नाही, संसदेत ICMR रिपोर्ट सादर; 'या' ५ कारणामुळे मृत्यू

आरोग्य : लाँग कोविडमधून बरे झालेले ७० टक्के लोक 'या' समस्येचा करताहेत सामना; AIIMS चा मोठा खुलासा

राष्ट्रीय : Corona Virus : कोरोना संपलेला नाही! आता लाँग कोविडचा सामना करताहेत रुग्ण; डॉक्टरांची वाढली चिंता

लोकमत शेती : Farmer Success Story : कोरोनामध्ये नोकरी गेली मात्र शेतीनं तारलं आता शेतीच झाली नोकरी

आरोग्य : Corona Virus : कोरोनातून बरं झालेल्या लोकांना हार्ट अटॅक, स्ट्रोकचा दुप्पट धोका?; शास्त्रज्ञांचा धक्कादायक खुलासा

राष्ट्रीय : कोरोना लसीमुळे दुष्परिणाम, दाखल याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, संतप्त सरन्यायाधीश म्हणाले...