शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : Corona Virus : चिंता वाढली! इटलीहून आलेल्या विमानात कोरोना स्फोट...; 179 पैकी 125 प्रवासी पॉझिटिव्ह

पुणे : Pune: पुणेकर नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी नियम न पाळल्यास दंडात्मक कारवाईचा बडगा

नाशिक : CoronaVirus News : नाशिककरांनाे सावधान! कोरोनावाढीचा वेग चौपट; प्रशासनाची वाढली चिंता

छत्रपती संभाजीनगर : Corona Virus : घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता कोरोना पॉझिटिव्ह

सखी : आता तर आयुष मंत्रालयही सांगतेय, प्रतिकारशक्ती वाढवायची तर शुद्ध देसी घी खा! त्याने काय होईल?

नाशिक : CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजनच्या टाक्यांमध्ये ठणठणाट

आंतरराष्ट्रीय : Coronavirus: 'Omicron' मुळे जगाला आणखी एका घातक कोरोना व्हेरिएंटचा धोका? WHO नं केले सतर्क

छत्रपती संभाजीनगर : पुन्हा शाळा बंद झाल्या तर ? ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांत वाढती धाकधूक

पुणे : Hiware Bazar: गावाच्या विकासासाठी धावून आले गावकरी; उभे केले तब्बल ४० लाख

नागपूर : कोरोनात पालक गमाविलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाचा ‘आधार’?